केंद्रातील सरकार मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार सरकार – शरद पवार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे केंद्रातील सरकार हे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असून, लोकांची फसवणूक करत असल्याची घणाघाती टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. लोकसभा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शरद पवार यांनी परभणी मध्ये आघाडीतील घटक पक्ष्यांची राजेश विटेकरांचा उमेदवारी भरताना एकत्रित सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र … Read more

पाटील महाडिक वाद मिटवण्यासाठी पवार करणार मध्यस्थी..

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी शरद पवार हे राजकारणातले वाद मिटवण्यात अग्रेसर राजकारणी आहेत. आता पर्यंत अनेक नाराजांची त्यांनी मनधरणी केलेली आहे. महाराष्ट्रातल्या पुतण्यांना आपल्या गोटात ओढायाचं कौशल्य देखील पवारांकडे आहे. ५० वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या पवार यांना आजही राजकारणात मध्यस्थी करण्यासाठी अनेक जिल्ह्यात दौरे करावे लागतात. लोकसभा निवडणूकीला उधाण आले असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार सोमवारी कोल्हापूर … Read more

अमरावतीतून लढणाऱ्या ‘या’ उमेदवाराच्या प्रचाराला शरद पवार हजेरी लावणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या निवडणूक लढणार आहेत. नवनीत राणा या अमरावतीतल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे. नवनीत राणा अमरावतीतून युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत राणा … Read more

भाजपच्या पराभवासाठी अनिल गोटेंनी घेतली पवारांची भेट…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | धुळ्यातील भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल २६ वर्षांनी भेट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली आहे. … Read more

दाऊद इब्राहीम प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केले हे आरोप…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | भारिप-बहूजन महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाऊद इब्राहीम प्रकरणाचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम स्वत: शरण येऊन समर्पण करणार होता. मात्र या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप, … Read more

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

Untitled design T.

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढात लोकसभेसाठी दुसरा उमेदवार अजूनही घोषित करण्यात आला नाही. लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय … Read more

यशवंत चव्हाण यांचा वारसा चालविण्यासाठी नवीन पिढीची गरज आहे – शरद पवार

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातील चाकण येथे आयोजित सभेतून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, यशवंत चव्हाण यांचा वारसा आत्तापरेंत आम्ही चालवला, मात्र अजून २५ वर्षे हा वारसा चालविण्यासाठी नवीन पिढीची गरज आहे. नवीन पिढी घडविण्यासाठी आगामी … Read more

कोणता झेंडा घेऊ हाती? अहमदनगरच्या नगरसेवकांसमोर पेच!

अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकेच्या नगरसेवकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे़. कोणता झेंडा घेऊ हाती अशाच काहिशा चक्रात नगर मधील नगरसेवक अडकले आहेत. अहमदनगर शहरातील एक गठ्ठा मते कोणाच्या पदरात पडणार यावर नगरचा खासदार ठरणार असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. लोकसभेची सर्वाधिक मते नगर … Read more

पार्थ पवार या मतदार संघातून लोकसभा लढणार, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहीती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. … Read more

राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात

Untitled design

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हट्टपुरवताना चक्रव्यव्हात अडकले आहेत. एकिकडे राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव … Read more