…तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होणार!

Sharad Pawar Pm

मुंबई प्रतिनिधी | येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हद्दपार करण्यासाठी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी सगळ्या पक्षांचं ऐक्य घडवून महाआघाडी स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरु केले आहे. मात्र नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी पर्याय कोण यावर महाआघाडीचे भवितव्य ठरले असून, जर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे किमान 25 खासदार निवडून आले तर शरद पवार हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतील अशी माहिती … Read more

कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?- धनंजय मुंडे

Dhananjay Munde

सिन्नर | कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने मागील आठवड्यात केली होती. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूदही  करण्यात आली. या पार्श्वभूमीवर “कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेनिमित्त सिन्नर … Read more

मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार! – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई प्रतिनिधी | गेल्या आठवड्यात जालंदरमध्ये झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेत आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी केलेल्या भाषणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिका केली आहे. मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकॉउंट वरुन याबाबत सविस्तरपणे या घटनेचा व पूर्वी झालेल्या काही विधानांचा … Read more

भाजप ला पाठींबा दिलेल्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

Sharad Pawar

अहमदनगर | महापौरपदाच्या निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजप ला पाठींबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. अहमदनगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठींब्यावर भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा संदेश समाजात गेला … Read more

लोकशाहीची मूल्ये पायी तुडवणे सरकारने थांबवावे ; नाहीतर रस्त्यावर उतरू – शरद पवार

Sharad Pawar

पुणे प्रतिनिधी | शासनाच्या अन्यायकारक व अनागोंदी कारभाराला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखूबाई यांना मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कोठडीत डांबण्यात आले होते. या घटनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टिका केली आहे. लोकशाहीची मूल्ये पायी तुडवणे सरकारने थांबवावे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे जन अांदोलन उभे करू असा … Read more

आमदार कपिल पाटलांचे काँग्रेस राष्ट्रवादीला सणसणीत खूले पत्र

Kapil Patil Open Letter

मुंबई | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमी, राज्यातील दुष्काळी स्थिती, तसेच विरोधी पक्षांची सुरु असलेली भूमिका यावर आमदार कपिल पाटील यांनी विरोधी पक्षांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची कानउघडणी केली असल्याचं दिसत आहे. कपिल पाटील यांचं जशास तसं पत्र…. प्रति, मा. श्री. अशोक चव्हाण अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ———————————– मा. श्री. … Read more

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

Rohit Pawar loksabha

आंबेठाण | ‘शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे काम आहे. तेव्हा पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना शिरुर मतदार संघातून आगामी लोकसभेसाठी तिकिट द्यावे’ अशी मागणी राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली. रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरतील असा विश्वास मोहिते यांनी यावेळी … Read more

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

Rohit Pawar

पुणे | जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत तर अजित पवार यांचे पुतने आहेत. अजित पवार यांचे जेष्ठ बंधु राजेंद्र पवार यांचे ते चिरंजीव. राष्ट्रवादी पक्षाच्या स्ंघटन कौशल्या बरोबरच त्यांनी समाजकारणातही चांगलाच जम बसविला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी रोहित हे राजकारणात … Read more

सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

Jayant Patil NCP

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more

सिंचन घोटाळा | न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई | ‘सिंचन घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर फार भाष्य करणार नाही अशी भुमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास अाहे, आपण सिंचन घोटाळा प्रकरणी यापूर्वी चौकशीला संपूर्ण सहकार्य केले आहे आणि यापुढेही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार आहोत’ असे मत व्यक्त केले. राज्यातील सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री … Read more