डोक्यात फावडा घालून वृद्ध दाम्पत्याची हत्या; ‘या’ प्रकारे झाला हत्येचा उलगाडा

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – 25 जून रोजी शिर्डी जवळील को-हाळे गावात एका वृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका क्लूच्या आधारावर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चारच दिवसांत या हत्येचा उलगडा केला. राहाता … Read more

लॉकडाऊनमुळे साई बाबा मंदिर संस्थानच्या दानपेटीतही खडखडाट

अहमदनगर । कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात आणि राज्यात अनेक निर्बंध घातले गेले. कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून लोकांसाठी सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आली. त्यात प्रामुख्यानं प्रार्थनास्थळांचा समावेश होता. लॉकडाऊनमुळं ही प्रार्थनास्थळ बंद असल्यानं भाविकांकडून या ठिकाणांना दिली जाणारी दान-दक्षिणा एकदम बंद झाली. देशातील सर्वाधिक दान मिळणारं मंदिर संस्थानांपैकी एक म्हणजे शिर्डी साई बाबा … Read more

पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान !! न्याय मिळावा म्हणून कोर्टात जाणार; बाबाजानी दुर्रानी यांचं मोठं वक्तव्य

आमचे पुरावे व बाजू ऐकून घ्या असं सांगण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आमची बाजू ऐकण्यासाठी वेळ व आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कृती समितीने याविषयी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

साई जन्मस्थानाचा राजपत्रांमध्ये उल्लेख; वयोवृद्ध अभ्यासकाकडे साईस्थानाचा शासकिय पुरावा

काल मुख्यमंत्र्यांनी शिर्डी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पाथरी साई जन्मस्थान कमिटीचे विश्वस्त व सर्वपक्षीय सदस्य पुढील दोन दिवसात जाणार आहेत. आज पाथरी येथे साईमंदीरात झालेल्या ग्रामस्थांच्या ठराव बैठकीवेळी ठरले आहे .यावेळी ते मुख्यमंत्र्यांना साई जन्मस्थानाचे पुरावे दाखवणार आहेत.

साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वाद आता संपुष्टात आला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद पेटला; जन्मभूमीच्या विकासासाठी घोषित झालेला निधी पाथरीला की शिर्डीला?

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, गजानन घुंबरे : महाराष्ट्र शासनाकडून साईजन्मभूमीच्या विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा झाल्यावर साईजन्मभूमी म्हणुन पाथरीच्या विकासाला शिर्डीवासीयांनी विरोध दर्शविला आहे. पाथरीकरांनी मात्र जन्मभूमी असल्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत यावर वाद नको म्हणत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात पाथरीमध्ये आज ग्रामस्थ, विश्वस्त आणि कृतिसमितीने बैठक घेतली. यामध्ये साईबाबांच्या कर्मभूमी शिर्डी प्रमाणेच जन्मभूमी पाथरीचा … Read more

अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

अहमदनगर । शिर्डीच्या साई चरणी २०१९ मध्ये तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सदर देणग्या देण्यात आलेत. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख … Read more

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी; भाविकांसाठी लॉकर्सची सुविधा

भाविकांसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.

साई संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत मोदींनी दिली ही प्रतिक्रिया

Narendra Modi in Shirdi

शिर्डी | साई बाबा संस्थानाच्या वतीने होत असलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीत दाखल झाले असून यावेळी त्यांनी साई बाबांचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानाच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदविला. त्यात मोदींनी नमूद केले की श्री साई बाबांच्या दर्शनाने मनाला असीम शांतता प्राप्त होते. श्री साई बाबांचा श्रद्धा आणि सबुरी चा संदेश संपूर्ण … Read more