साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये नवनवीन महामार्ग बनत असताना दुसरीकडे रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली दिसत आहे. बुधवारी 27 डिसेंबर रोजी पहाटे करमाळा येथील पांडे गावाजवळील फिसरे रस्त्यावर कंटेनर आणि कारची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये कारमधील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर करमाळा जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना एक … Read more

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा घणाघाती प्रहार

Modi And Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. शिर्डी दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवारांवर अप्रत्यक्षरीत्या टीका करण्यात आली आहे. … Read more

पंतप्रधान मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक; एकनाथ शिंदेंसह फडणवीसांची उपस्थिती

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले आहे. तसेच, त्यांनी साईबाबांची पाद्यपूजा करत आरती केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे थोड्या वेळासाठी दर्शन … Read more

शिर्डीत होणार शरद पवार गटाचे राज्यव्यापी शिबिर; निवडणुकांसाठी संघटन बांधणीवर जोर

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंद करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्ष काहीसा कमकुवत झाल्याचे दिसत आहे. ही कमकुवत भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आगामी निवडणुकांसाठी शरद पवार (Sharad Pawar)  राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सभा बैठका घेत आहेत. या सभांना देखील जनतेकडून तितकाच प्रतिसाद मिळत … Read more

उध्दव ठाकरेंच बळ वाढलं! भाऊसाहेब वाकचौरेंचा ठाकरे गटात प्रवेश

thackreay group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले. या सर्वांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर … Read more

मी प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नाही; केसरकरांचा अजब तर्क

deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. आता कुठे मुसळधार पाऊस पडलेल्या भागातील स्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेण्यात येत आहे. याचवेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजब विधान केलं आहे. मी शिर्डीत असताना साईबाबांकडे प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर … Read more

Samruddhi Mahamarg : ‘या’ तारखेला सुरु होणार समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा; मुख्यमंत्री करणार उद्घाटन

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर ते मुंबईपर्यंतचा समृद्धी महामार्ग हा भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्यानंतर नागपूर मुंबई हे संपूर्ण अंतर फक्त 6 तासात गाठणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात. मुंबई ते नागपूर या 701 किमी … Read more

साईबाबा संस्थानच्या दानपेटीत इतके पैसे कि बँकांकडे ठेवायला जागाच नाही; शेवटी RBI ने उचललं मोठं पाऊल

Saibaba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सबका मालिक एक असा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक लोक जात असतात. त्यावेळी दान म्हणून कित्येक जण पैसे देतात. रोज साईबाबांच्या दानपेटीत लाखो रुपये जमा होतात. साईबाबा संस्थांकडे दानपेटीत जमा होणारी रक्कम इतकी मोठी आहे कि बँकांकडे ते पैसे ठेवायला जागाच नाही. शेवटी यावर आता RBI ने मोठे पाऊल उचलले आहे. … Read more

महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण … Read more

शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे-ठाकरे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्यात नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं … Read more