उद्धव ठाकरे संत, पण शकुनी मामाच्या विळख्यात अडकले; कोश्यारींचा रोख कोणाकडे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे माजी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली असून एकीकडे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत मोठी खंत व्यक्त केली. “उद्धव ठाकरे संत व्यक्ती आहे. ते राजकारणात फसले आहेत. सर्वांना माहितीच आहे की ते कशाप्रकारे अडकले आहेत, … Read more

आता आंबेडकरही सोडणार ठाकरेंची साथ?; म्हणाले की,…तर मग आम्ही पुन्हा एकटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयात्यामुळे अगोदरच अशातच ठाकरे गटाला धक्का बसला असताना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामागचे कारण म्हणजे खुद्द वंचित … Read more

ठाकरेंचं भाषण व चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. आयोगाच्या निर्णयानंतर काल उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवार … Read more

शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांचे हे सरकार खोक्यातून निर्माण झालं आहे. आज नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवलं गेलं आहेत. त्यांची अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. ते मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील. एका चिन्हासाठी ही रक्कम लहान नाही. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. गेल्या सहा महिन्या न्याय … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आता…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिले आणि उद्धव … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा एक निर्णय दिल्यानंतर आज पुन्हा एक महत्वाचा निर्णय आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकीपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरता येणार आहे. निवडणुकीनंतर चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही, असा मोठा … Read more

उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन दाखल करण्यात आले आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं … Read more

पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

चिन्ह मिळालं आता शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य … Read more