परभणी जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट गर्दीसह उत्साहात शिवजयंती साजरी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असणारे छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती पुतळे, प्रतिमा यांना आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविण्यात आले होते. बुधवारी सकाळपासुन … Read more

सोलापूरमध्ये सर्वधर्मीय महिलांनी एकत्र येत साजरी केली शिवजयंती;15 हजार महिलांचा समावेश

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमध्ये शिवाजी चौकात शिवजयंतीनिमित्त भव्य अशी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. याठिकाणी सर्वधर्मीय महिलांनी शिवजयंती उत्सहात साजरी केली. या उत्सवात 15 हजार पेक्षा अधिक महिलांचा समावेश होता. रात्री 12 वाजता तब्बल 15 हजार महिलांनी शिवजनामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवून शिवजयंतीला सुरुवात केली. यामध्ये हिंदू-मुस्लिम असा कुठलाच भेदभाव न ठेवता सर्व … Read more

गावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी शिवभक्ताचे शोले स्टाईल आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी एका शिवभक्ताने टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नूल येथील रहिवाशी असलेल्या सागर मांजरे हा युवक जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ या टॉवर वरती चढून बसला होता. येत्या १९ फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी … Read more

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी वाहिली अनोखी आदरांजली; ‘मोडी’ लिपी मध्ये लिहिले संपूर्ण शिवचरित्र

सांगली प्रतिनिधी । मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित्त मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला. या अभिनव उपक्रमामुळे मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. गरवारे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला. … Read more

परभणी जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; वाघाळ्यात ७० शिवप्रेमींनी केलं रक्तदान

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीनिमित्य संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून याप्रसंगी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यातील वाघाळा गावांमध्ये सोमवारी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील लहान ते मोठ्या वयोगटातील ७० शिवप्रेमींनी रक्तदान केले. सार्वजनिक शिवजन्मोत्सव २०२० निमित्त पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे … Read more

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे-उदयनराजे भोसले

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकाचा वाद मिटण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेले दिसत आहेत.

फोडा, झोडाचे राजकारण करणाऱ्यांची शिवरायांशी तुलना करू नका! अभिजीत बिचुकलेचा नरेंद्र मोदींना टोला

शिवछत्रपती असे व्यक्तिमत्व आहे, ते कोणत्याही धर्माचे, जातीचे नाही. शिवरायांनी सर्व जाती- धर्माच्या लोकांनी एकत्र घेवून स्वराज्य निर्माण केले. अशा परिस्थितीत ज्यांनी फोडा आणि झोडाचे राजकारण करतात अशांची तुलना शिवरायांशी कशी काय होवू शकते. हा निर्लज्जपणा असून ज्यांनी शिवरायांच्या नावावर आयुष्यभर पीठ मागितले आणि स्वताःची पोट भरले.

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

“शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे थेट नाव न घेता लगावला.

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.