पवारानंतर संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी; गोळ्या घालून स्मशानात पोचवू

sanjay raut (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत याना कॉल करून ही धमकी दिली आहे. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला सांगा, अन्यथा दोन्ही भावांना गोळ्या घालून स्मशानात पाठवू अशी धमकी फोन … Read more

साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ!! राष्ट्रवादी आमदाराच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

eknath shinde sharad pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही महिने राहिले असतानाच आता सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा … Read more

संजय राऊतांची अजितदादांवर जहरी टीका; म्हणाले, धरणात मुतण्यापेक्षा….

Ajit pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात पुन्हा एकदा झुंपल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. संजय राऊत शिरसाट त्यांच्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना थुंकले, त्यानंतर प्रत्येकाने तारतम्य पाळलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी संजय राऊत यांना दिला. मात्र धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं असं … Read more

ठाकरेंशी संपर्क साधणारा दुसरा शंभूराज देसाई कोण त्याला समोर आणाच, अन्यथा…

shambhuraj desai vinayak raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिंदे गटातील आमदार नाराज असून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना फोनही केला असा मोठा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर मंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिल्यानंतर मी दुसऱ्या शंभूराज देसाईंबद्दल बोललो असं म्हणत विनायक राऊत यांनी आपल्या विधानावर … Read more

ठाकरे परदेशात, शरद पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चाना उधाण

sharad pawar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शरद पवार त्यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा सुरू आहे. सध्या उद्धव ठाकरे परदेशात आहेत, त्याचवेळी शरद पवार थेट वर्षावर गेल्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. … Read more

महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत”; महेश शिंदेंची जीभ घसरली

mahesh shinde on mva

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप- शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. सध्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा राज्यात सुरु होणार आहेत, तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत” आहे … Read more

पंकजाताई, रडगाण्याला कोणी विचारत नाही, धाडसी निर्णय घ्या; राऊतांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझं आहे असं म्हणत माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी खळबळ उडवून दिली होती. पंकजा यांच्या या विधानाने त्या भाजप मध्ये नाराज असल्याच्या चर्चाना पुन्हा एकदा ऊत आला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंकजा मुंडे यांना खास सल्ला दिला … Read more

“50 खोके एकदम ओके”; भर लग्नमंडपात संतोष बांगर यांच्यापुढे घोषणाबाजी

santosh bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके” अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या. यापूर्वी अधिवेशन सुरू असताना सुद्धा विधानसभेच्या पायरीवर उभं राहून विरोधकांनी 50 खोके, एकदम ओकेचा नारा देत शिंदे गटाच्या आमदारांना डिवचलं होते. आता तर लग्नाच्या मंडपातच शिंदे गटाचे आमदार … Read more

शिंदेंचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून तसेच खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. शिंदेकडे असलेल्या १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी आमची गळचेपी होत आहे असा निरोप ठाकरेंना पाठवला असा दावाही त्यांनी केला आहे. राऊतांच्या … Read more

सदाभाऊ स्वतःच भांग पीत असतील; शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

sadabhau khot shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सत्ता भांग पिल्यासारखी असते अंगात आलि की माणुस डुलायला आणि नाचायला लागतो, मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती. यावरून आता शंभूराज देसाईंनी सदाभाऊंवर पलटवार केला आहे. सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची … Read more