राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवसेना प्रवेश

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडणे पसंत केले आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश बाकी असतानाच जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश पार पडणार आहे. हा कार्यक्रम मातोश्रीवर … Read more

शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद ; या ३ सेना नेत्यांच्या नावाची चर्चा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्याची जनता भाजप सोबत शिवसेनेच्या देखील पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला मोठा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपुष्ठात आल्या बरोबर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप यासाठी अनुकूल असुन शिवसेना देखील तयार असल्याचे समजते. बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव ! विधानसभा … Read more

एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….

Untitled design

पुणे प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आता एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हेंना पराभवाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता? एक्झिट पोलमध्ये आणि वास्तव निकालात मोठी तफावत असते. त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ … Read more

आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या निवडक मतदारसंघाची चर्चा राजकीय पटलावर जोरदार झाली त्या मतदारसंघापैकी एक हा शिरूर मतदारसंघ होता. बारामतीच्या शरद पवारांनी मनावर घतलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख निवडणुकीच्या काळात झाली होती. अशात अमोल कोल्हे यांच्या सारखा अभिनेता मैदानात उतरवून राष्ट्र्वादीने शिरुरच्या राजकारणात चांगलेच रंग भरले. मात्र एक्सिट पोलच्या अंदाजानुसार अमोल कोल्हे … Read more

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली … Read more

युती अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरमुळे सेनाभाजपच्या तब्बल १६ जागा धोक्यात

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवसांचा अवधी बाकी असतांना आता निकाला बाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. सेना भाजपने आपसातील वाद मिटवून दिलजमाई तर करून घेतली मात्र दोघांमध्ये पहिल्या सारखे सख्य काय निर्माण झालेच नाही. याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या २३ मेला अनेक धक्कादायक निकाल समोर … Read more

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

Untitled design

बीड प्रतिनिधी |बीड जिल्हा शिवसेना प्रमुखाच्या चारा छावणीत बोगस जनावरे दाखवून सरकारी मदत लुटण्याचा प्रकार घडत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या छावणीत ८०० जनावरे बोगस दाखवून त्यांच्या नावे सरकारी मदत उखळली जात होती. प्रशासनाने या प्रकरणी चारा छावणीला भेट देऊन शिवसेनेचा जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पडले आहे. ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा … Read more

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |राज्यात गतवेळी पेक्षा या वेळी जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या सेना भाजपला राज्यात धक्कादायक निकालांनी सामोरे जावे लागू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असाच धक्कादायक निकाल नाशिक लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता समोर येते आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चांगलीच लढत दिल्याचे … Read more

लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  राज्यातील वातावरण हे भाजपसाठी खूप चांगले आहे. सामान्य जनता हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर खूप समाधानी आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा किंबहुना २०१४ सालच्या जागांहुन अधिक जागा भाजप सेने युतीच्या निवडून येतील. असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला ते आज सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते. शरद … Read more

नगरमध्ये हाय होल्टेज ड्रामा ; फरार शिवसेना उपनेत्याचा पोलीस घेत आहेत शोध

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी | सुशील थोरात , अहमदनगर महानगरपालिकेतील रस्त्याच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवकांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका कार्यकर्त्यांसह नगरसेवक अशोक बडे यांना आता केली आहे मात्र आता पोलिस शिवसेना उपनेते अनिल राठोड त्यांच्या मागावर असून … Read more