अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Untitled design

औरंगाबाद | प्रतिनिधी  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप महायुती, वंचित बहुजन आघाडीसह तब्बल 30 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून, तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान येत्या २३ एप्रिल … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more

मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

Untitled design

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी  मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर  उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास  मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे  चित्र राजकीय  वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास … Read more

राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ बडा नेता मातोश्रीवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी  | कॉंग्रेस राष्ट्रवादीला लागलेले पक्षांतराचे  ग्रहण  थांबण्याचे नाव घेत  नाही असेच चित्र सध्या राज्यात पाहण्यास मिळते आहे. काल शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जावून उध्वव ठाकरे यांची भेट  घेतल्याने  राजकीय चर्चांना  उधान आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. असे झाल्यास तो राष्ट्रवादीला … Read more

खासदार निधी कसा वापरायचा हे खासदारांना माहित नाही

Untitled design

सातारा । प्रतिनिधी खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा हे माहित नाही म्हणून मागील दहा वर्षांपासून साताऱ्याचा विकास थांबला आहे. त्यामुळे आता साताऱ्याचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र पाटील यांनी जावळी विधानसभा मतदारसंघाचा आज झंझावाती दौरा केला. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. … Read more

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

Untitled design

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली सुरुवात झाली असून रामदास आठवले यांनी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज सातारचा दौरा केला आहे. ज्यांची कॉलर शरद पवार यांनी चांगले भाषण केले म्हणून ओढली ती जागा आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे. अशा आशयाची कविता रामदास आठवले यांनी पत्रकरांना ऐकवून दाखवली … Read more

रावसाहेब दानवेंच्याबद्दल अद्याप हि शिवसैनिकांच्या मनात विस्तवच

Untitled design

पैठण । प्रतिनिधी पैठण तालुक्यातील शिवसैनिकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आज दिसून आले. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आणि नंतर आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करू या अटीवर शिवसैनिक … Read more

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार…

Untitled design

मुंबई | गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत. अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना बोलावून अमित शहा यांच्याकडून शिवसेना-भाजप युती मजबूत असल्याचे दाखवण्यात येत आहे. अमित शहा हे ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज … Read more

सोमय्यांना शिवसेनेकडून विरोध कायम …

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत सोमय्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत २३ पैकी २१ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत सातारा आणि पालघर या दोन जागांवरील उमेदवार जाहीर केला नाही. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी – दक्षिण मुंबई – अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबई – गजानन … Read more