रामदास कदम हे तर ‘दाम’ दास कदम!, धनंजय मुंडे यांचा घाणाघात

Dhananjay Munde in Parivartan Yatra Ncp

रत्नागिरी प्रतिनिधी | आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. शिवसेनेच्या मंत्र्यांचे सुपुत्र येत्या निवडणुकांना उभे राहतायत आणि ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर असं माझ्या कानावर आलं आहे. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो. अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते … Read more

शिवसेनाप्रमुखांची कामं करतात म्हणुनच एकनाथ शिंदेंकडे आरोग्यमंत्री पद, राष्ट्रवादीची टीका

NCP Shivsena

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सोपावण्यात आला. राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडायला आलेली असताना, अनेक सरकारी दवाखान्यांमधे औषधांचा पुरवठा वेळेत होत नसताना शिवसेनेकडून राजकीय सोयीसाठी आरोग्य खात्याचा वापर होत आहे. मुख्यमंत्र्यांची कामं कोण करतं? गिरिष महाजन करतात. तसेच शिवसेनाप्रमुखांची कामं कोण करतात तर एकनाथ … Read more

शिवसेनेला निवडणुकांपेक्षा लोकांची कामे अधिक महत्वाची, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Aditya Thackray

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून दोन्ही पक्षांतील नेत्यांमधे मागील काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. ‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरें यांनी भाजप ला टोला लगावला. अंबरनाथ येथील शूटिंग रेंजच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक … Read more

पंढरपुरात शिवसैनिकांची मुख्यमंत्री फडणवीस, दानवेंविरोधात घोषणाबाजी

Shivsena sabha in Pandharpur

पंढरपूर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ‘२४ डिसेंबर रोजी पंढरपूरमधे शिवसेनेची एतिहासिक सभा होईल आणि अनेक जण यावेळी शिवसेनेत प्रवेश करतील’ असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभुमीवर राज्यभरातील शिवसैनिक आज सकाळ पासूनच पंढरपूरात गर्दी करु लागले आहेत. यावेळी सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

पक्षातील नेत्यांचे तोंड बंद करण्यासाठी मोदींनी बांबूचा कारखाना काढावा – संजय राऊत

Sanjay Raut

पंढरपूर | भाजपच्या एका खासदाराने हनुमान चीनी होता असे म्हटले होते तर एका नेत्याने हनुमान मुस्लिम होता असे म्हटले होते. यामुळे भाजप चांगलेच वादात सापडले होते. यापार्श्वभुमीवर ‘भाजपाच्या वाचाळवीरांचे तोंड बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बांबूचा कारखाना काढावा’ असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते … Read more

मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना

Narendra modi and Shivsena

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक आणीबाणी लागू करावी’ असे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर करत कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचे अधिकार काही तपास यंत्रणांना दिले आहेत’ या पार्श्वभुमिवर कायंदे यांनी … Read more

शिवसेनेशी युती झाली तरच आगामी निवडणुकीत फायदा, भाजपाचा सर्व्हे

शिवसेना युती

मुंबई | आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठे नुकसान होणार असल्याची माहिती भाजपच्या पक्षाअंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेना युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व्हेतून मिळविलेल्या माहितीनुसार येत्या निवडणुकींमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षातून निवडून आलेले खासदार मोठ्या प्रमाणातून … Read more

मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव

Mumbai

मुंबई | देशात नामांतराचे वारे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रातही अनेक शहरांची नावे नामकरण करण्याच्या प्रस्तावात आहेत. मधल्या काळात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावत ‘महाराज’ या शब्दाचा समावेश केला गेला. तर दादर स्टेशन चं नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करण्याची मागणी भीम आर्मी ने केली होती. त्यात अजून एक‍ रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. ऐतिहासिक मुंबापुरी च्या बॉंम्बेचे … Read more

उद्धव ठाकरेंची आता ‘पंढरीची वारी’ !

Uthhav Thackray in Pandharpur

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवदर्शनाचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात अयोध्या दौरा करून आल्यानंतर आता ठाकरे ‘पंढरीची वारी’ करणार असल्याचे समजत आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी ठाकरे विठ्ठलाच्या चरणी लीन होणार असून पंढरपूरात जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. “राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला … Read more

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास राज ठाकरेंचा विरोध

Raj Thakrey

मुंबई | आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता … Read more