वादग्रस्त विधानाचा निषेध; पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून कृषीमंत्री Abdul Sattar यांच्या पुतळ्याचे दहन

Abdul Sattar

पाथरी ता. प्रतिनिधी | राज्याचे कृषिमंत्री Abdul Sattar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्याचे कृषिमंत्री Abdul Sattar यांनी सिल्लोड येथील एका सभेच्या … Read more

‘आम्ही माघार घेतली म्हणून लटकेंचा विजय’, गुलाबराव पाटलांचा दावा

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काल अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली … Read more

भाजपाच्या मदतीमुळेच ऋतुजा लटकेंचा विजय; शेलारांचा दावा

rutuja latke ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांचा विजय झाला असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हंटल. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, हा विजय म्हणजे….

andheri bypoll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. ऋतुजा लटके याना 60 हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला 12 हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. हा विजय माझा नसून … Read more

अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय; ठाकरेंची मशाल पेटली

rutuja latke uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. सोळाव्या फेरीअखेर रूतुजा याना ५८ हजार ८७५ मते मिळाली आहेत. तर त्यांच्यानंतर सर्वाधीक ११ हजार ५६८ मते नोटाला मिळालेली आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला असून फक्त औपचारिकता बाकी आहे. … Read more

उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात जाणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यांनतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे २ गट पडले. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट भविष्यात पु्न्हा एकत्रित येऊन जुळतील का? असा सवाल केला असता शिंदेनी … Read more

गुजरातला मालामाल करण्यासाठीच शिंदे मुख्यमंत्री; सामनातून हल्लाबोल

thackeray shinde modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फाईली झडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सामनातून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर वर निशाणा साधला आला. गुजरातला मालामाल करण्यासाठीच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा थेट आरोप सामनातून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार … Read more

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखाची वार करून निर्घृणपणे हत्या

Vishal Kaple

अकोला : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लोक कोणत्या तरी शुल्लक कारणाचा राग मनात धरतात आणि एकमेकांच्या जीवावर (Murder) उठतात. अकोला जिल्ह्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या … Read more

फडणवीस, कटुता संपवाच…. कामाला लागा; सामनातून साद??

FADANVIS UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस कटुता संपवाच.. . कामाला लागा या मथळ्याखाली सामनातून देवेंद्र फडणवीस यांना साद घालण्यात आली आहे. महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आले आहे. तर कटुता संपविण्याचा विडा उचलावा लागा … Read more

महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. या बॅनर वर ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र योद्धा असा करत एकप्रकारे शिंदे याना आव्हान देण्यात आलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात … Read more