कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे; शिवसेना- शिंदे गटातील संघर्षावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षवर काल घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल अशा सूचना न्यायालयाने दिल्या. कोर्टाच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत घटनापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा अस मत व्यक्त केले. शिवसेनेच्या संदर्भात काल … Read more

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा : आता लक्ष निवडणूक आयोगाकडे

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता निवडणूक आयोग ठरविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आयोगाच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

Vijay Salvi

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी (vijay salvi) यांना तडीपारची नोटीस दिली आहे. यामध्ये पोलिसांनी साळवी (vijay salvi) यांना विचारले आहे की, ‘ ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला दोन वर्षासाठी तडीपार का करण्यात येऊ नये?’ या कारवाईनंतर साळवी यांनी या कारवाईला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे स्पष्टीकरण … Read more

बाळासाहेबांचा विश्वासू चंपासिंग थापाही शिंदे गटात सामील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे चंपासिंह थापा हेदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने चंपासिंह थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, आज … Read more

असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल; पेडणेकरांचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेतला. असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल असं म्हणत त्यांनी जोरदार घणाघात केला आहे. त्या मुंबईत प्रसामाध्यमांशी बोलत होत्या. पेडणेकर म्हणाल्या, मी … Read more

शिवतीर्थावर गांधी- पवारांचे विचार मांडू नका; गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना टोला

gulabrao patil uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांची सभा झालीच पाहिजे पण या सभेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे विचार मांडू नये असा टोला शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात बोलत होते. कोर्टाने जर उद्धव ठाकरेंना … Read more

मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं असतं म्हणून… ; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

shinde thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले होते. मात्र हे पद मला द्यावं लागेल म्हणून तेव्हा शिवसेनेनं हे पदच नाकारलं असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य करताना याबाबत खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, २०१४ निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून शिवसेना भाजपची … Read more

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा?? कोर्टाने दिला मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्यांनंतर आता हा वाद कोर्टात गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. सर्व बाजूंच्या सुनावणी नंतर कोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे. मात्र काही अटीशर्तीचे पालन शिवसेनेला पाळावे लागेल. कोर्टाच्या या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. … Read more

आदित्यसेनेने बोंबा मारणं सुरु केलंय, मराठी माणसाला न्याय मिळवून द्या; राणेंचं फडणवीसांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तस भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली आहे. मनपाच्या निवडणूका जवळ आल्या … Read more

गुजरातमधील ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून गुजरात येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय, या पैशाचे धनी कोण? त्यातील कोण कोण जेलात जाणार? हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग … Read more