म्युच्युअल फंडात केवळ 100 रुपयाची करता येणार गुंतवणूक; LIC आणणार खास SIP योजना

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भविष्याचा आणि महागाईचा विचार करून आजकाल प्रत्येकजण काही ना काही रक्कम गुंतवणूक करून ठेवत असतात. अनेक लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यामुळे अनेकांना यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. परंतु आता याबाबत चिंता करण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही लवकरच एक स्वस्तात एसआयपी … Read more

SIP करताना वापरा या 7 स्मार्ट टिप्स; कमी कालावधीत गुंतवणुकीवर मिळेल भरघोस परतावा

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जेव्हा जेव्हा गुंतवणुकीबाबत बोलले जाते तेव्हा अनेकजण SIP करण्याचा सल्ला देतात. SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. या अंतर्गत तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून पुढे भरघोस रक्कम मिळवू शकता. परंतु त्याकरिता काही खास टिप्स वापरण्याची आवश्यकता आहे. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी कालावधीत … Read more

SIP Investment : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; मिळेल कोट्यवधींचा परतावा

SIP Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) जगभरातील प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची आणि उज्ज्वल भविष्याची चिंता सतावत असते. पालकांना आपल्या मुलांनी हे करावं ते करावं, असं मोठं व्हावं तसं नाव कमवावं अशा अनेक अपेक्षा असतात. मात्र मुलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या भविष्यासाठी पालकांना बऱ्याच प्रकारे तडजोड करावी लागते. विशेष करून आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष द्यावा लागतो. भविष्यात … Read more

SIP Investment | SIP मध्ये चांगला परतावा पाहिजे असेल, तर ‘या’ गोष्टी नक्की फॉलो करा

SIP Investment

SIP Investment | आजकाल महागाईच्यादृष्टीने विचार केला तर भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक आजकाल विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामध्ये fd, आरडी, SIP यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही देखील SIP मध्ये म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. आजकाल … Read more

Mutual Fund Options : फायदेशीर गुंतवणूकीसाठी Lumpsum की SIP, कोणता पर्याय आहे बेस्ट?

Mutual Fund Options

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mutual Fund Options) गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांची निवड करणे फार गरजेचे असते. दरम्यान गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसल्यामुळे अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी ‘म्युच्युअल फंड‘ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो … Read more

SIP Investment : SIP गुंतवणुकीचे प्रमाण वाढलं; डिमॅट खाते काढणाऱ्यांची संख्याही जास्त

SIP Investment Plan

SIP Investment : सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यात आपल्याला पैशाची चिंता सतावू नये यासाठी आपण कमाईतील काही रक्कमेची गुंतवणूक करतो. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत जस कि बँकेत FD च्या रूपाने कोणी पैशाची गुंतवणूक करतो, कोणी सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी काहीजण कोणी पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे ठेवतात. आजकाल लोकांचा म्युच्युअल फंडवर (Mutual Fund) … Read more