Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. जी आपल्या आर्थिक जीवनासाठी तंतोतंत लागू पडते. आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक लहानलहान गोष्टी असतात ज्या योग्यरितीने मॅनेज केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ आपल्याकडून उचलण्यात आलेली छोटी पावलेही आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकतात. … Read more

SIP मध्ये होणारे नुकसान अशा प्रकारे टाळा !!!

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा लोकप्रिय मार्ग आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील धोके टाळायचे आहेत त्यांनी SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. SIP द्वारे आपल्या सोयीनुसार नियमितपणे आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात निश्चित रक्कम जमा करता येते. यामध्ये फंडांच्या बदलत्या नेट असेट व्हॅल्यूच्या (NAV) आधारावर गुंतवणूकीत समतोल साधून … Read more

SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : कोरोना काळानंतर लोकांचा गुंतवणूक करण्याकडे ट्रेंड वाढतो आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची सर्वात महत्वाची साधने आहेत. अशातच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड आणि SIP मधील गुंतवणूक दर महिन्याला वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसे पहिले तर म्युच्युअल फंड मधून साधारणतः … Read more

SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : रशिया- युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक मंदी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे शेअर बाजारात सतत चढ-उतार होत आहेत. मात्र, असे असूनही काही म्युच्युअल फंडांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. यामध्ये एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता येतात. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकीची पूर्ण पारदर्शकता असते. यामध्ये … Read more

दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा; कसे ते जाणून घ्या

Money

नवी दिल्ली | सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात, भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक ही छोटी असली तरी ती सुरक्षित असावी अशीच सर्वांची भूमिका असते. आज आम्ही आपणास अशी गुंतवणूक सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवले तर ही छोटीशी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकेल. SIP ने 20% पेक्षा … Read more

Mutual Fund : 2022 साठी टॉप 5 लार्ज कॅप योजना ज्या कोणत्याही गोंधळाशिवाय चांगला रिटर्न देऊ शकतात

Mutual Funds

नवी दिल्ली । नवीन वर्ष म्हणजेच 2022 मध्येही कोरोनाची भीती कायम आहे. एकीकडे अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू सुरू असताना शेअर बाजारातही कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यावर चांगला रिटर्न मिळण्याबाबतही भीती निर्माण झाली आहे. तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल किंवा SIP करत असाल तर घाबरण्याची गरज नाही नकारात्मक … Read more

फक्त 1,000 रुपये गुंतवून जमा करा मोठे भांडवल, त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे असते आणि आपले हे स्वप्न गुंतवणुकीतूनही पूर्ण होऊ शकते. जेव्हा गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोकांकडे एकच उत्तर असते की त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. मात्र गुंतवणुकीसाठी खूप पैसे लागतील असे नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दरमहा फक्त एक हजार रुपये गुंतवूनही मोठे भांडवल तयार … Read more

म्युच्युअल फंडाद्वारे जास्त रिटर्न हवा असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडस् चांगले रिटर्न देतात, मात्र बाजाराच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये पूर्ण जोखीमही असते. तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवल्यास तुम्हांला कमी तोट्यात जास्त नफा मिळू शकेल. मात्र त्यासाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी न ठेवता अनेक वेगवेगळ्या फंडांमध्ये ठेवावी. यासाठी आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा. वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या विभागणीला एसेट एलोकेशन … Read more

गुंतवणूकदारांमध्ये वाढते आहे SIP ची लोकप्रियता, एप्रिल-ऑक्टोबरमध्ये झाली 67,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

post office

नवी दिल्ली । सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP द्वारे म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) 67,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे रिटेल गुंतवणूकदारांमध्ये SIP ची वाढती लोकप्रियता वाढल्याचे दर्शवते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. 2020-21 आर्थिक वर्षात या गुंतवणुकीच्या माध्यमातून 96,080 कोटी … Read more

इक्विटी म्युच्युअल फंडांनी सप्टेंबर तिमाहीत केली सुमारे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, त्याविषयीचे अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । इक्विटी म्युच्युअल फंडांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत सुमारे 40,000 कोटी रुपयांचा नेट फ्लो पाहिला. नवीन फंड ऑफरिंग्स (NFOs) मध्ये मजबूत ओघ आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) मध्ये स्थिरता या तिमाहीत इक्विटी फंडांना चांगले एक्सपोझर मिळाले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीनुसार, या फ्लोसह, सप्टेंबरच्या अखेरीस इक्विटी म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील … Read more