Juices For Skin | हे 4 प्रकारचे ज्यूस त्वचा बनवतील निरोगी आणि चमकदार; आजपासूनच करा सेवन

Juices For Skin

Juices For Skin | आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला देखील निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. कारण आपल्या चेहऱ्यावर तेज असते ते आपण ज्या गोष्टी खातो त्यावर ते अवलंबून असते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही ज्यूसचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा (Juices … Read more

Multani Mitti Side Effect | तुम्हीही रोज मुलतानी मातीचा वापर करत असाल; तर जाणून घ्या त्वचेला होणारे नुकसान

Multani Mitti Side Effect

Multani Mitti Side Effect | प्रत्येकाची इच्छा असते की आपण सुंदर दिसाव. अगदी मुलगा असो किंवा मुलगी असो. सुंदर दिसण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. चेहऱ्यावरील काळेपणा आणि डाग दूर करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा देखील वापर करत असतात. त्याचप्रमाणे अनेक लोक हे रोज मुलतानी मातीचा वापर करतात. मुलतानी मातीने आपल्या चेहऱ्यावर उजळपणा येतो. परंतु … Read more

Tan Removal Home Remedies : उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? चिंता सोडा!! ‘या’ उपायांनी घरच्याघरी दूर होईल काळपटपणा

Tan Removal Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal Home Remedies) उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की, जीवावर येतं. एकतर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि दुसरं म्हणजे टॅनिंगची समस्या होते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे, चेहरा आणि हात पाय पूर्ण झाकतील याची काळजी घेणे फार गरजेचे असते. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे बराच वेळ उन्हात … Read more

Skin Care : दिवसभर AC मध्ये बसल्याने सुरकुतला चेहरा? ‘अशी’ घ्या काळजी आणि मिळवा मुलायम त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे … Read more

Rose Water For Face : रोझ वॉटर लावा रोज रोज; उन्हाळा असो किंवा पावसाळा.. त्वचा राहील एकदम सॉफ्ट

Rose Water For Face

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Water For Face) बिघडती जीवनशैली जशी शारीरिक आरोग्यावर परिणाम करते. अगदी तशीच आपल्या त्वचेच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम करत असते. शिवाय वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे त्वचेच्या पोअर्सचे आतून नुकसान होत असते. ज्यामुळे तुमची त्वचा रखरखीत आणि निस्तेज दिसू लागते. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर नियमित स्वरूपात रोझ वॉटर … Read more

Shower Tips : उन्हातून घरी येताच अंघोळ करण्याची सवय पडू शकते महागात; होऊ शकते गंभीर समस्या

Shower Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shower Tips) गेल्या काही दिवसात बाहेरील तापमान इतके वाढले आहे की, घरातून बाहेर पडायची ईच्छा सुद्धा होत नाही. असे असताना काही काम अशी असतात जी करण्यासाठी घरातून बाहेर पडावेच लागते. मग उन्हातान्हात फिरल्यानंतर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं. ज्यामुळे साहजिक आहे गरमीने जीव हैराण होतो. घामाघूम झालेलं अंग आणि त्यात उन्हाचा पारा सहन … Read more

Tulashi Benefits | उन्हाळ्यात ग्लोइंग आणि पिंपल फ्री स्किन हवी असेल, तर तुळशीच्या पानांचा करा वापर

Tulashi Benefits

Tulashi Benefits | तुळस ही धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्वचेसाठी देखील तुळस खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात जर तुम्हाला पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या होत असतील. तर या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुळस ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीमुळे आपल्या आरोग्याला तसेच तुमच्या स्किनला देखील खूप जास्त फायदे होतात. आता आपण तुळशीमुळे (Tulashi … Read more

Skin Care Tips : सौंदर्याची हाव पडेल महागात; ‘हे’ घरगुती उपाय लावतील त्वचेची वाट

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? पण सुंदर दिसण्यासाठी अति आग्रही असणे कधीही त्रासदायक ठरू शकते. असे लोक सुंदर दिसायचंय म्हणून काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पण अनेकदा बाहेरील ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स महाग आहेत म्हणून वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले वेगवेगळे उपाय घरच्या घरी केले जातात. निश्चितच काही घरगुती उपाय … Read more

Remedies For Skin Rashes : आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे स्किनवर रॅशेस येतात? ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

Remedies For Skin Rashes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Remedies For Skin Rashes) एखादा लग्न सोहळा, समारंभ असला की बायका अगदी मनसोक्त नटतात. आता नटायचं म्हणजे काय? तर नवी कोरी साडी, केसात गजरा आणि मुख्य म्हणजे दागिने. अशाप्रकारे स्त्रिया त्यांचा साजशृंगार पूर्ण करतात. आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरीला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. अनेक महिला कोणताही कार्यक्रम असेल तर हमखास आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करतात. … Read more

Skin Care : सुंदर दिसायला महागड्या ट्रीटमेंट कशाला? ‘या’ सोप्या टिप्स देतील नितळ त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत व्यस्त, गडबडीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. ना शारीरिक आरोग्य जपले जाते. ना मानसिक आरोग्य. ना त्वचेच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जाते. यामुळे कालांतराने आपण वयाआधीच वृद्ध होऊ लागतो. चार चौघात फिरताना आपल्याला नेहमी वाटतं की इतरांपेक्षा आपण सुंदर, … Read more