Juices For Skin | हे 4 प्रकारचे ज्यूस त्वचा बनवतील निरोगी आणि चमकदार; आजपासूनच करा सेवन

Juices For Skin

Juices For Skin | आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला देखील निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. कारण आपल्या चेहऱ्यावर तेज असते ते आपण ज्या गोष्टी खातो त्यावर ते अवलंबून असते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही ज्यूसचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा (Juices … Read more

Pumpkin Seeds | अशाप्रकारे भोपळ्याच्या बियांचा आहारात करा समावेश, होतात आश्चर्यकारक फायदे

Pumpkin Seeds

Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड देखील असतात. त्याचप्रमाणे भोपळ्यांच्या बिया हा मॅग्नेशियमचाही खूप चांगला स्रोत आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करतात. भोपळ्याच्या बिया आपले रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आणि हृदयाच्या आरोग्याच्या देखील रक्षण होते. तुम्हाला जर भोपळ्याचे बिया तशाच … Read more

Women’s Health | निरोगी आरोग्यासाठी वयाच्या 30 नंतर महिलांनी आहारात करा ‘या’ पदार्थ्यांचा समावेश

Women's Health

Women’s Health | वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आपल्या बदलत्या वयानुसार आपण आपल्या आहारात त्याचप्रमाणे आपले जीवनशैलीत देखील बदल करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या वयात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते..वयाच्या तिशी नंतर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या देखील सुरू होतात. … Read more

Common Cancers in Men | पुरुषांना प्रामुख्याने होतात ‘हे’ 5 कॅन्सर, लक्षणे दिसताच व्हा सावध

 Common Cancers in Men

Common Cancers in Men | कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. आजकाल अनेक लोकांना कॅन्सर होत असतो. कॅन्सरचे नवनवीन प्रकार देखील आता आलेले आहेत. एका अवयवाला कॅन्सर होतो. परंतु त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जगभरातील अनेक लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हे कॅन्सर आहे. यांपैकी पुरुषांना काही वेगळे कॅन्सर होतात, तर स्त्रियांना वेगळे कॅन्सल होतात. तर … Read more

घरातील धूप आणि अगरबत्ती ठरू शकते कँसरचे कारण; अभ्यासात मोठी माहिती समोर

Dhoop Agarbatti

आपल्याकडे अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे देवाची पूजा केली जाते. आणि ही पूजा करताना घरात धूप आणि अगरबत्ती लावत असतात. कारण सकाळी आणि संध्याकाळी धूप अगरबत्ती लावल्याने घरात प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. आणि सकारात्मकता वाटू लागते. त्यामुळे अनेक लोक आवडीने आणि उत्साहाने धूप आणि अगरबत्ती लावत असतात. परंतु हाच धूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत … Read more

World Bicycle Day 2024 | सायकल चालविल्याने शरीर राहते तंदुरुस्त; जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या फायदे

World Bicycle Day 2024

World Bicycle Day 2024 | आज-काल अनेक लोकांचे चालणे बंद झाले आहे. पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे लोक चालत जायचे किंवा सायकलचा वापर करत प्रवास करायचे. त्यामुळे त्यांचे शारीरिक संतुलन देखील चांगले राहायचे. परंतु जसजसे शहरीकरण होत गेले, तंत्रज्ञानाचा विकास झाला, तसतसा सायकलचा वापर कमी होऊ लागला. मग त्या सायकलची जागा तुमच्या दुचाकी आणि … Read more

Health Care Tips : सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांनो सावधान!! होईल आरोग्याचे गंभीर नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Health Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Care Tips) संपूर्ण जगभरात तमाम चहा आणि कॉफी लव्हर्स सापडतील. ज्यांची सकाळ हे पेय प्यायल्याशिवाय होत नाही. बरेच लोक सकाळी कडकडीत चहा आणि पेपरसोबत गुड मॉर्निंग म्हणतात. तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिऊन गुड नाईट. एकंदरच काय तर बऱ्याच लोकांना ही पेय नुसती आवडत नाहीत तर या पेयांचे व्यसन आहे. … Read more

Unhealthy foods to avoid : केक, आईस्क्रीम सारखे पदार्थ लावतात आरोग्याची वाट; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Unhealthy foods to avoid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Unhealthy foods to avoid) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केक आणि आईस्क्रीम हे पदार्थ खायला आवडतात. कधीही आणि कोणत्याही वेळी केक किंवा आईस्क्रीम दिसलं की तुटून पडणाऱ्यांची कमी नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीमला विशेष मागणी असते. तुम्हीही केक आणि आईस्क्रीम लव्हर असाल तर ही बातमी अजिबात चुकवू नका. कारण जिभेचे चोचले पुरवणं कधी … Read more

Clove Water Benefits : लवंगाचे पाणी अत्यंत गुणकारी; रिकाम्या पोटी पिण्याने दूर होतील ‘हे’ आजार

Clove Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Clove Water Benefits) जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या खडा मसाल्यांमध्ये छोटीशी लवंग असते. जिचे गुण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असतात. दातदुखीसाठी तर बहुतेक लोक लवंगचा वापर करतात. पण बऱ्याच लोकांना माहित नाही की, लवंग केवळ दातदुखीवर नव्हे तर आणखी बऱ्याच आजरांवर रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी नियमित रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे … Read more

Tinnitus Disease : अचानक विचित्र आवाज ऐकू येतात? सावध व्हा! तुम्हाला असू शकतो ‘हा’ विचित्र आजार

Tinnitus Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tinnitus Disease) मित्रांनो रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या सोबत अनेक प्रसंग, अनेक घटना घडत असतात. त्यांचा आपल्यावर एक विशिष्ट प्रभाव देखील पडत असतो. त्यामुळे कधी कधी एखादी घटना घडून गेल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये तशीच किंवा त्या संबंधित एखादी घटना दिसणे ही गोष्ट मानसिकरित्या स्वाभाविक मानली जाते. अनेकदा कानात काहीतरी गुंजत असल्याचे जाणवते. काही विचित्र … Read more