रिटायरमेंटनंतरच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची भरभराट, 18 ब्रँडसमधून कमावतो आहे कोट्यावधी रुपये
नवी दिल्ली । माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 7 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु असे असूनही, त्यांची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. मोठे ब्रँड आजही त्याला आपल्या जाहिराती देत आहेत. हेच कारण आहे की, आपल्याला सचिन तेंडुलकर टीव्हीपासून सोशल मीडिया आणि होर्डिंगस मध्येही दिसत आहेत. सध्या आयपीएल चालू असल्याने त्याला ब्रँड अॅन्डोर्समेंट मिळालं तर नवल नाही. … Read more