Viral Video : झोका देताना घसरला, उलटा लटकून थेट दरीत…; काळजात धस्स करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) कुणाचं वय किती आहे याचा आणि झोका खेळण्याचा काहीही संबंध नाही. कारण प्रत्येकजण लहानपणी किमान एकदा तरी झोका खेळलेला असतो. गावाकडे तर लहान मुले झाडाच्या फांद्यांचा वापर करून झोका खेळतात. झोका खेळण्यात एक वेगळीच मजा आहे. जी झोका खेळल्याशिवाय समजत नाही. कोणत्याहीबागेत लहान मुलांसाठी झोका हा असतोच. त्यामुळे मुलं अगदी … Read more

Viral Video : हद्दच झाली!! ट्रेनच्या छतावर प्रेमी युगलाचे चाळे; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांची पसंती मिळवतात. तर काही व्हिडिओ मात्र डोकं फिरवतात. यामध्ये बऱ्याच अंतरंगी जोडप्यांचे व्हिडिओ कायम चर्चेचा विषय ठरतात. आतासुद्धा सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला प्रचंड … Read more

Telegram Earning : आता Telegram च्या माध्यमातूनही कमावता येणार लाखो रुपये; कसे? ते जाणून घ्या

Telegram Earning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Telegram Earning) आत्ताचं डिजिटल युग इतक्या वेगाने प्रगती करत आहे की काय बोलायचं काम नाही. आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म आहेत. ज्यांचा वापर अनेक युजर्स करतात. काही मनोरंजनासाठी तर काही मनोरंजन करण्यासाठी. यातून अनेक लोक लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब हे काही … Read more

रजनीकांत यांनी लॉन्च केले सोशल मीडिया अ‍ॅप Hoote, तुम्ही काय करू शकाल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मुलीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही या व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सह-संस्थापक आहे आणि त्यांच्यासोबत Amtex चे सीईओ सनी पोकाला आहेत. हे लॉन्च केल्यानंतर रजनीकांत यांनी ट्विट केले ‘Hoote – Voice based social media platform, from India for the world.’ याचा … Read more

New IT Rules: WhatsApp ने Compliance Report सादर केला, 30 दिवसांत 20 लाख खात्यांवर घातली बंदी

नवी दिल्ली । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने यंदा 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीयांच्या खात्यांवर बंदी घातली आहे, त्याबाबत त्यांच्याकडे 345 तक्रारी आल्या आहेत. कंपनीने आपल्या पहिल्या मंथली कम्प्लायंस रिपोर्ट (Compliance Report) मध्ये ही माहिती दिली आहे. IT च्या नवीन नियमांनुसार हा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरमहा रिपोर्ट जारी … Read more

जर तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर RBI ने दिलेली ‘ही’ महत्वाची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल 2000 रुपयांच्या (2000 Rupees Note) नोटा फारच क्वचित दिसतात, अशा परिस्थितीत बँकांकडून आणि ATM मधूनही सर्वाधिक 500 रुपयांच्या (500 Rupees Note) नोटा सर्कुलेट केल्या जात आहेत. म्हणजेच, जर आपण देशातील सध्याच्या मोठ्या नोटे बद्दल बोललो तर ती कदाचित केवळ 500 ची नोट असेल आणि आपल्या सर्वांना 500 रुपयांची नोट पहायला मिळेल, … Read more

संसदीय स्थायी समिती कडून Twitter ला समन्स, 18 जून रोजी हजर राहण्यास सांगितले

नवी दिल्ली । माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समिती (Parliamentary Standing Committee) ने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला समन्स पाठविले आहे. ट्विटर अधिकाऱ्यांना बोलावून 18 जूनला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नागरी हक्कांचे संरक्षण, सोशल मीडिया / ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवापर रोखणे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर ट्विटरला समन्स देण्यात आले आहे. ट्विटरने सरकारला सांगितले की … Read more

आपले व्हॉट्सॲप सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स; काळजी घ्या, सुरक्षित रहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मॉडर्न जगामध्ये लोकं आयुष्यामध्ये आपण जेवढे महत्त्व आपल्या बाहेरील आयुष्याला देतात, तेवढेच महत्त्व आज-काल सोशल मीडियाला आणि ऑनलाईन आयुष्यालाही दिलेले पाहायला मिळते. बाहेरील सुरक्षेसोबत ऑनलाईन सुरक्षाही महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हॉट्सऍपने आपले स्थान मिळवले आहे. त्यामुळे व्हाट्सअप सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. आपणही व्हॉट्सॲप वापरत … Read more

हिटलरच्या मिशा आणि चेहऱ्यासारखा दिसत होता Amazon चा नवीन लोगो, युझर्सनी ट्रोल करताच बदलावा लागला Logo

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनने आपल्या नवीन अ‍ॅप लोगोची रचना बदलली आहे. मागील डिझाइनसाठी ग्राहकांकडून मिळालेल्या नकारात्मक फिडबॅकनंतर कंपनीला हे करावे लागले. बर्‍याच सोशल मीडिया युझर्सनी अ‍ॅमेझॉनच्या या नवीन लोगोस हिटलरच्या मिशाशी लिंक केले आणि त्याच्या चेहऱ्याशी जोडले. हा नवीन अ‍ॅप लोगो यावर्षी जानेवारीमध्ये लाँच केला गेला. यात तपकिरी कार्डबोर्ड बॉक्सच्या कंपनीची सिग्नेचर स्माइल आणि टॉप … Read more

हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more