कोलकात्याच्या जोडप्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका, सोशल मीडियावर होतेय व्हायरल
कोलकाता | लोक आपल्या लग्नाच्या क्षणाला वेगळेपण आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्याची चर्चा घडवून आणली जाते. अशीच एक गोष्ट कोलकात्याच्या जोडप्याने आपल्या लग्नात केली आहे. आधार कार्डच्या प्रमाणे आपली पत्रिका छापून त्यांनी लोकांना आमंत्रण दिले आहे. रकरहाट भागामध्ये हे जोडपे राहत असून त्याचे नाव गोगोल सहा आणि सुबरणा दास असे आहेत. सूबरणा दास ह्या … Read more