१ ऑक्टोंबरपासून BS 6 वाहन‍ांवर हे ग्रीन स्टिकर लावणे अनिवार्य; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आता स्टेज-सिक्स (बीएस -6) उत्सर्जनचे मानक असलेल्या वाहनांना १ सेमी लांब ग्रीन स्टिकर (१ सेमी हिरवी पट्टी) लावावे लागेल. अशा वाहनांवर सरकारने ग्रीन स्टिकर लावणे आता अनिवार्य केले आहे. हा आदेश १ ऑक्टोबर २०२० पासून लागू होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, बीएस -6 उत्सर्जन मानकांचे … Read more

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे … Read more

लाॅकडाउनमध्ये SBI देतंय मोजक्या अटींवर गोल्ड लाेन; ‘अशी’ आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या या काळात जर आपल्याला रोख रकमेची आवश्यकता भासल्यास अस्वस्थ होऊ नका. घरात ठेवलेले सोने या कठीण काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल गोल्ड लोन ऑफर आणली आहे. याद्वारे आपण सोन्यावर कर्ज घेऊन आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकता. याअंतर्गत … Read more

भारतीयांना चिनी वस्तु वापरण्याशिवाय पर्याय नाही, बहिष्कर तर दूरच – चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यापासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही कडे सीमेवर सैन्य वाढविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  हा वाद शांततेने मिटविला जावा यासाठी प्रयत्न केले जावेत अशी चर्चा शनिवारी झालेल्या बैठकीत झाली होती. मात्र चिनी माध्यमे भारतावर निशाणा साधून असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील दैनिक … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more

इम्रान खानला सिंथिया रिचीसोबत सेक्स करायची इच्छा होती; टीव्ही हाॅस्टचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विवाह आणि घटस्फोटाविषयीच्या बर्‍याच कथा प्रसिद्ध आहेत. आता एका पाकिस्तानी टीव्ही होस्टने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. होस्ट अली सलीम यांनी असा दावा केला आहे की, इम्रान खानला अमेरिकन महिला सिंथिया डी रिचीसोबत सेक्स करण्याची इच्छा होती. सिंथिया ही … Read more

‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय … Read more

गुगल फोटोंवर पिक्चर्स ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकने लाँच केले नवीन टूल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुकचे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जागतिक स्तरावरील प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. २०१८ मध्ये सुरुवात केल्या गेलेल्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि ट्विटर यांचा देखील समावेश होता. हे टूल युझर्सचे आपल्या फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो तसेच व्हिडिओंच्या कॉपी तयार करते आणि त्या लिंक केलेल्या गुगल फोटोजमध्ये ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. … Read more

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या … Read more

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ … Read more