भारताच्या अनेक भागात Gmail Down, युझर्सने केली ट्विटरच्या माध्यमातून तक्रार

नवी दिल्ली । Google ची फ्री ईमेल सर्व्हिस Gmail मंगळवारी भारताच्या काही भागात काम करत नव्हती. यानंतर, अनेक युझर्सनी Gmail डाऊन असल्याची तक्रार करण्यासाठी ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. युझर्सनी दावा केला की, ते कोणतेही ई-मेल पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, 68 टक्के युझर्सनी सांगितले की, त्यांना Gmail मध्ये … Read more

एका बिस्किटामुळे बदलले महिलेचे आयुष्य, गमावली होती नोकरी; आता आहे कोट्यावधीची मालकीण

नवी दिल्ली । बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात काय करावे हे माहित नसते,मात्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना संकेत म्हणून येतात. ज्याला ते समजते, त्याच्या जीवनाला दिशा मिळते. Amanda नावाच्या एका महिलेच्या बाबतीतही असेच घडले. तिच्या आयुष्यात अशी वेळ आली की, तिला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते तेव्हा एका बिस्किटाने (Fortune Cookies) तिला मार्ग … Read more

मृत्यूशी झुंज देऊन परतला ख्रिस केर्न्स, व्हिडिओ शेअर करत म्हणाला – “अजून बराच पल्ला गाठायचा आहे”

नवी दिल्ली । न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्सने मृत्यूशी लढाई जिंकली आहे. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी करण्यात आली होती. यानंतर तो पहिल्यांदाच जगासमोर आला. केर्न्सने एक व्हिडिओ मेसेज शेअर करून त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला की,” मी नशीबवान आहे की मी येथे आहे. मात्र, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.” हा माजी अष्टपैलू पुढे … Read more

“2025 पर्यंत सोशल मीडिया मार्केट 2200 कोटी रुपयांचे होईल अशी अपेक्षा आहे”- Report

Social Media

नवी दिल्ली । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंफ्लुएन्सरद्वारे उत्पादने विकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे देशातील या बाजारपेठेत वर्षअखेर 900 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. Groupm ने दिलेल्या रिपोर्टमध्ये हे सांगितले आहे. INCA India Influencer च्या रिपोर्ट नुसार, सोशल मीडिया इन्फ्लूएंसर मार्केटमधील व्यवसाय दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे आणि 2025 पर्यंत या क्षेत्रातील व्यवसाय 2200 कोटी रुपयांपर्यंत … Read more

दोन मुलांवर प्रेम करणे मुलीला पडले महागात, प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

तमिळनाडू : वृत्तसंस्था – सध्याची तरुण पिढी हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. यामुळं त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावरची मैत्रीसुद्धा अनेक लोकांना महागात पडते. अशीच एक सोशल मीडियाशी संबंधित घटना तमिळनाडूतील दिंडीगुल या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीने सतीश आणि अरुण या दोन तरुणांनी आपले अश्लील फोटो सोशल … Read more

रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत आहे अल्कोहोलवरील हे विधान, टाटा म्हणाले – “मी तसे काहीही म्हंटले नाही”

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी आधार कार्डद्वारे दारू विक्रीचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्पष्ट लिहिले की,” मी हे सांगितले नाही. टाटा सन्सच्या मानद अध्यक्षांनी स्पष्ट केले की, आधार, दारू आणि फूड सब्सिडीवर त्यांचे नाव आणि फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल होणारे खळबळजनक स्टेटमेंट खरं तर बनावट आहेत. जेव्हा आपण त्यांना … Read more

अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; काही तासांतच मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अवघ्या सात दिवसांवर गणरायाचे आगमन आले आहे. त्यामुळे बाप्पाच्या भाविकांमध्ये एक अनोखा उत्साह संचारला आहे. त्यात बाप्पा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच लाडक आराध्य दैवत. दरवर्षी बाप्पाचा सण उत्साह, चैतन्य आणि नवी आशा घेऊन येतो. गतवर्षपासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले असल्यामुळे शासनाचे कोणत्याही सार्वजनिक उत्सवाबाबत नियमावली जाहीर केली. यानुसार बाप्पाच्या उत्सवावर नियमांचे … Read more

“शॉन मेंडेस आणि मला बऱ्याच काळापासून भारतात यायचे आहे” – अमेरिकन गायिका Camila Cabello

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, गायिका कॅमिला कॅबेलोने जगाला भारताला मदत करण्याचे आवाहन केले. तिने कोविड रिलीफसाठी भारतामध्ये पैसे दान आणि जनजागृती पसरवण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ मेसेज जारी केले. आपला पुढील चित्रपट ‘सिंड्रेला’ चे प्रमोशन करताना या गायिकेने एका न्यूज चॅनेलला सांगितले की,” संकटकाळात भारताला मदत करण्यात तिला आनंद झाला” आता ती … Read more

युझर्सच्या तक्रारीनंतर Google ने ऑगस्टमध्ये 95 हजारांहून अधिक कन्टेन्ट काढून टाकले, रिपोर्ट जारी केला

Google

नवी दिल्ली । टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज गुगलने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या मासिक पारदर्शकता रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,” जुलैमध्ये त्यांना युझर्स कडून 36,934 तक्रारी आल्या आणि या तक्रारींवर आधारित 95,680 कन्टेन्ट काढून टाकले. युझर्सच्या तक्रारींशिवाय Google ने स्वयंचलित शोधाच्या आधारावर जुलैमध्ये 5,76,892 कन्टेन्ट काढून टाकले. अमेरिकन कंपनीने ही माहिती भारताच्या आयटी नियमांच्या अनुपालनाखाली दिली, जे 26 … Read more

तालिबानवर सोशल अ‍ॅटॅक ! WhatsApp अकाउंट्स करणार ब्लॉक, फेसबुक आणि यूट्यूबवरही घातली जाणार बंदी

वॉशिंग्टन । सोशल मीडिया कंपनी फेसबुक देखील तालिबानच्या विरोधात मोठ्या कारवाईची तयारी करत आहे. कंपनीने म्हटले आहे की,” ते तालिबानच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी घालणार आहेत, कारण ते त्यांना दहशतवादी संघटना मानतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तालिबान्यांना रोखण्यासाठी फेसबुक अफगाण तज्ञांची मदत घेईल. फेसबुकने ‘डेंजरस ऑर्गनायझेशन पॉलिसीज’ अंतर्गत तालिबानला त्यांच्या सर्व सर्व्हिसवर बंदी घातली आहे. तालिबानने कंपनीच्या या … Read more