‘या व्यक्तीला अंपायर करू नका; अन्यथा भारताचा पराभव होईल ‘या’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल आणि चाहते देखील या लढतीची आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्येच आता भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम … Read more

विराट कोहलीची फुटबॉल ‘किक’ सोशल मीडियावर ‘हिट'( Video)

Virat Kohli Kick

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. या क्वारंटाईन कालावधीमध्ये विराटने स्वत:ला फिट होण्यासाठी तयारी सुरु केली आहे.क्रिकेटच्या मैदानावर नवे रेकॉर्ड करणाऱ्या विराटने फुटबॉलने तयारीला सुरुवात केली आहे. याबाबत विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये … Read more

Tata Steel चा मोठा उपक्रम! जर कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कुटुंबास मिळणार 60 वर्षे पगार आणि बऱ्याच सुविधा

नवी दिल्ली । देशभर पसरलेल्या साथीच्या स्थिती दरम्यान, अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठ्या घोषणा करत आहेत. आता टाटा स्टील (Tata Steel) ने आपल्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कंपनी त्या कर्मचार्‍याच्या कुटुंबास 60 वर्षे पगार देईल. कंपनीने ट्विटद्वारे याबाबत … Read more

बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर अंपायरने दिले Out ( VIDEO)

Funny Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर प्रसंग घडतात. हे प्रसंग मॅचच्या निकालापेक्षा जास्त लक्षात राहतात. उदाहरणार्थ, दोन खेळाडूंमधील विनोद, मैदानातील फॅन्स आणि क्रिकेटपटूंमधील संवाद, प्रेक्षकांचे लक्षवेधी पोस्टर हे मॅच संपल्यानंतरसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नुकत्याच एका मॅचमधील एका प्रसंगात चक्क अंपायरचा सहभाग आहे. मैदानातील अंपायरवर सामन्याची मोठी जबाबदारी असते. कारण अंपायरचा एक … Read more

ब्रिटिश काळापासून लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे Parle-G, आतापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्हाला सकाळच्या चहाच्या कपासोबत जर बिस्किटे मिळाली तर त्याची मजा दुप्पट होईल. बिस्किटे ही एक अशी गोष्ट आहे जी मुले, वडीलधारे, वृद्ध सर्वांना फारच आवडतात. जर आपण बिस्किटांबद्दल बोललो तर प्रत्येकाच्या मनात पहिले नाव येते पारले-जी (Parle-G). हे बिस्किट केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात देखील लोकप्रिय आहे. त्याचवेळी, पारले-जी हे … Read more

लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शकाची हत्या

Director babak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची लग्न करायला नकार दिला म्हणून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या त्यांच्या आईवडिलानीच केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बबाक खोराम्मदीन हे गेली अनेक वर्षे इंग्लंड येथे राहत आहे. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते.त्यावेळी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे … Read more

RBI बोर्डाचा निर्णय, रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या तिजोरीत देणार 99,122 कोटी रुपये

मुंबई ।रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपये म्हणून ट्रान्सफर करण्यास मान्यता दिली. सरप्लस केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्याचा निर्णय शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे RBI Central Board च्या बैठकीत घेण्यात आला. एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवरील प्रादुर्भाव कमी … Read more

एलन मस्कने ट्विटरवर केला ‘या’ गाण्याचा उल्लेख आणि Dogecoin ची वाढली किंमत, नक्की काय म्हणाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी केलेल्या ट्विटने क्रिप्टो मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. आता मस्कने क्रिप्टोकरन्सी डॉजकॉईन बद्दल एक नवीन ट्विट केले आहे, त्यानंतर डॉजकॉईनचे मूल्य 22 टक्क्यांनी वाढले आहे. खरं तर, एलन मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये 1950 च्या संगीतातील एक ओळ ‘How much is that Doge in the window?’ … Read more

धक्कादायक ! सॉरी बाबा म्हणत तरूणीची आत्महत्या

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ वायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कि तिचे सासरचे लोक तिचा कशाप्रकारे छळ करतात. … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! उद्यापासून ते 23 मे पर्यंत बँकिंग सर्व्हिस बंद राहणार

नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या सेवेसंबंधी (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ने ट्वीट केले आहे की, मेंटनन्स अ‍ॅक्टिव्हिटीमुळे या वेळी 21 मे ते 23 मे या कालावधीत बँकेच्या काही सेवा बंद राहतील. SBI चे … Read more