सोलापूरकरांसाठी खुशखबर ! स्वस्तात विमानाने जाता येणार थेट मुंबई, गोव्याला

solpur news

सोलापूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी थेट स्वस्तातला विमानप्रवास करण्याची संधी आहे. तसे पाहायला गेल्यास नामवंत कंपन्यांचा तिकीट दर याच ठिकाणांसाठी थोडा अधिक आहे. मात्र फ्लाय 91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्त कमी वेळात गोवा किंवा मुंबईला थेट … Read more

सोलापूर-तुळजापूर मार्ग 17 तारखेपर्यंत राहणार बंद ; पर्यायी मार्ग कोणते ?

देशभरात उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. महाराष्ट्रात देखील कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरी निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत येतात. मात्र सोलापूर -तुळजापूर या महामार्गावरील वाहतुकीमुळे पायी जाणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न … Read more

सोलापूरकरांसाठी खुशखबर ! लवकरच करता येणार हवाई सफर ; 40 ते 70 सीटर विमाने उड्डाण घेणार

solapur news

हवाई प्रवास करायचं सोलापूरकरांचं बऱ्याच वर्षांपासूनच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण डीजीसीए आणि विकास ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी या दोन्ही यंत्रणांच्या परवानगी नंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमान सेवेसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता केवळ अंतिम मंजुरी मिळून मार्ग आणि विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही 40 ते 70 … Read more

शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये; सगळीकडे ‘या’ बॅनरचीच चर्चा

banner in solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही पुणेरी पाट्यांबद्दल ऐकलं असेल किंवा पाहिले असेल. तसाच काहीसा प्रकार आता सोलापूर मध्ये पाहायला मिळाला आहे. सोलापूरमध्ये पाळीव कुत्रे आणि त्यांच्या मालकांना वैतागून कोणीतरी पुणेरी पद्धतीचे बॅनर लावले आहे. शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. ज्याचं सर्वत्र कौतुक होत … Read more

फलटणला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे निवेदन : सांगोला व कुर्डूवाडीतील आंदोलकांवर कारवाई करा

Phaltan NCP Congress

फलटण प्रतिनिधी अनमोल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रतिमेचे दहन करण्यात आले. या आंदोलनाच्या निषेधार्थ कारवाई करण्याची मागणीचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव आणि फलटण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार … Read more

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच भरणार संतांच्या वंशजांचा मेळा

घेरडी,(ता.सांगोला) ता. २७ : वारकरी संप्रदायातील सत्पुरुष वै. सद्गुरु भोजलिंग महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी घेरडी, तालुका: सांगोला, जिल्हा: सोलापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वै. सद्गुरु भोजलिंग महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. निरपेक्ष सेवा भावनेने वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला. … Read more

सदाभाऊ, तुमच्या उधारीचे बिल राष्ट्रवादी काँग्रेसवर का फाडता??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार करत सदाभाऊ, … Read more

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका; सदाभाऊंचा गंभीर आरोप

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर दौऱ्यावर असताना हॉटेल च बिल मागून एका हॉटेल आल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझ्या जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषद घेत सदाभाऊ म्हणाले, … Read more

पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको म्हणत युवा शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. सूरज जाधव असे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो की, पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी … Read more

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन; तहसिलदारांनी ठोठावला 294 कोटींचा दंड

सोलापूर |  नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या … Read more