विनाकारण वाहने अडवण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करता येईल तक्रार

सोलापूर | वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये विनाकारण वाहन अडवल्यावरून वाद निर्माण झाल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पोलीसही चौकाचौकांमध्ये थांबून गाडी अडवत असल्याच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. गाडी आढळल्यानंतर वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि कागदपत्रामध्ये तुटी शोधायला सुरुवात करतात. अशातच मोठ्या मानसिक त्रासाला आणि भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. यासाठी सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

पोलिसांनी ‘चंदन’ तस्करांना केलं जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | जिल्ह्यातील पेनूर येथील नागनाथ मंदिराजवळ चंदनाची खरेदीविक्री चालू असताना मोहोळ पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 34 लाख रुपये किमतीच्या चंदनासह एकुण 2 लाख 85 हजार किमतीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा मोहोळ करत आहे. दरम्यान पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, … Read more

धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे … Read more

म्हणुन प्रशासनाने स्वत: 1 हजार 800 लिटल भेसळीचे दूध केले नष्ट

सोलापूर प्रतिनिधी |  बाजारात विक्रीसाठी आलेले भेसळीचे 1800 लिटर दूध पंढरपूर जवळ नष्ट करण्यात आले. ही कारवाई सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. भेसळ रोखण्यासाठी अनेक कडक कायदे करून दूध माफिया सर्व सामान्य लोकांच्या जीवांशी खेळत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील सांबकांथा या खासगी दूध डेअरीवर कारवाई केली … Read more

हाॅटेलवर चालत होता वेश्यव्यवसाय; पोलिसांनी रेड टाकून चार जणांना घेतले ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी | शिवाजी चौकातील विश्व्यमिलिंन लॉज या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारला आहे. या लॉजचा मालक सुरज आवसेकर, हॉटेल मॅनेजर राहुल मल्हारी सोनकांबळे, लॉजमधील हेल्पर मल्लिनाथ विभूते व लॉजचा सफाई कामगार सोपान पांडुरंग लांबतुरे हे कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन छापा … Read more

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

सोलापूर प्रतिनिधी |  जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र … Read more

भामटेगिरीचा कहर!! Amazon वरुन मागवले कलर प्रिंटर….अन् घरातच बनवत होता बनावट नोटा

fake notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अॅमेझान वरुन वस्तु खरेदी करण्याचा तरूणाईला अधिक आवड जडलेली असते. कोण काय मागवेल याचा काय नेम नसतो.माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने अॅमेझान वरुन कलर प्रिंटर मागवले आणि नामी शक्कल लढवत प्रिंटर आणि a4 पेपर च्या सहाय्याने बनावट नोटा बनवण्याचा जणु उद्योगच घरी सुरु केला होता. हा कारनामा … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more