राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाचा खून; सोलापुरात खळबळ

murder

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपालिकेच्या मतदार यादीतील बनावट नावांवर हरकत आणि घरकुलांच्या गहाळ फायलींवरून केलेल्या आंदोलनाचा राग मनात धरून दुचाकीला पाठीमागून टेम्पोची धडक देऊन एका शिवसैनिकाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांचे पती संतोष सुरवसे यांच्यासह चार जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री … Read more

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक; एकच छंद गोपीचंद असा दिला नारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्यानंतर आता राजकीय वातावरण गरम झाल आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर 2 युवकांनी दगडफेक केली आहे. एकच छंद गोपीचंद असा नारा देत 2 इसमांनी ही दगडफेक केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयाच्या खिडक्‍यांच्या काचा दगडांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न अज्ञात दोन इसमांनी … Read more

खाकी वर्दीतील पोलिसांचे माणूसकीचे दर्शन; कोरोनाने मृत्यू पावलेल्या आजीवर केले अंत्यसंस्कार

सोलापूर | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, जवळची नाती आणि जीवाभावाची माणसं ही आता पोरकी होवू लागली आहेत. अशा संकट काळात ही माणुसकी जपणारी नाती शिल्लक असल्याची प्रचिती काल पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात दिसून आली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीच नसल्याने शेवटी करकंब येथील खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या मृत आजीवर अंत्यसंस्कार करून माणूसकीचं दर्शन … Read more

कोरोनावर मात केल्यानंतर 90 वर्षाच्या आजीने सर केला 3 हजार 50 फूट उंचीचा कोरडाई गड!

सोलापूर | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटी पासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला कोराईगड सर केला. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीने सकारात्मकतेची उर्जा दिली आहे. वयाची नव्वदी अोलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसा पूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने … Read more

खळबळजनक!! वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पत्रकाराची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकान उत्तीर्ण झालेला आणि अनेक दैनिकांमध्ये काम करणाऱ्या प्रकाश जाधव या युवा पत्रकाराने डाव्या हाताची नस कापून राहत्या घरीच आत्महत्या केलीय. प्रकाश जाधव यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र पित्याच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने स्वतःचीच जीवनयात्रा त्या अगोदरच संपवली. … Read more

सोलापूरात महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. सोलापूर शहर आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात ही महिला पोलिस कर्मचारी कार्यरत होती. याच पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिला आणि त्यामुळेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने केला … Read more

पंढरपुरात 30 वीज वाहक टाॅवर कापले; शेतकर्‍यांचा होता टाॅवरला विरोध

पंढरपूर | सोलापूर येथील एनटीपीसी ने उभारलेले सुमारे 30 वीज वाहक टाॅवर अज्ञात लोकांनी कटरच्या साहाय्याने कापून टाकले आहेत. यामध्ये कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर ते उजनी धरण या दरम्यान एनटीपीसीने तीन हजार शेतकर्यांच्या शेतात वीज वाहक टाॅवर उभारले आहेत. दरम्यान शेतात उभारलेल्या टाॅवरच्या जागेची चौपट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त; 24 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर

सोलापूर | ग्रामीण भागातील सर्वात महत्वाच्या अर्थकारणाचा घटक असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दूध संकलनात झालेली घट, कामकाजातील अनियमितता आणि बिघडलेली आर्थिक शिस्त आदी बाबींवर ठपका ठेवून पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (दूध पंढरी) संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सोलापूर … Read more

धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट; एपीआयसह एक पोलिस कर्मचारी निलंबीत

Kolkata Police

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला … Read more