सोलापुरात कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

सोलापूर प्रतिनिधी ।  संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू … Read more

सोलापूरात वाढले आणखीन ७ कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या ३३७ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत नव्याने आलेल्या सात रुग्णांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या सात रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 337 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज सकाळी दहा वाजेपर्यंत … Read more

सोलापूरात एकाच दिवशी सापडले 22 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 330 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज नव्याने 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज एक महिला मयत झाली असून ही महिला 65 वर्षांची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील महिला नइ … Read more

भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन … Read more

पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा उतारा

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे. अशातच  आता पोलिसांनाही कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. राज्यात आज पर्यंत आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना मृत्युने गाठले आहे. सोलापूर जिल्ह्यातही जवळपास 15 हून अधिक  पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्श्वभूमीवर पोलिसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी  पंढरपुरातील पोलिसांना औषधी वनस्पतींची  विविध फुले आणि … Read more

सोलापूरात एका दिवशी वाढले 31 रुग्ण, एकूण संख्या 308, दोघांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज एकूण 31 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०८ झाली आहे. आज नव्याने आढळलेल्या ३१ जणामध्ये पंधरा पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्याही 21 झाली आहे. आज मयत पावलेली पहिली व्यक्ती गुरूनानक परिसरातील 60 वर्षाची … Read more

सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील २ पोलिस पॉझिटिव्ह, राज्यभरात सुमारे ३०० हून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेल्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तो भाग नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंधित … Read more

सोलापुरात १०२ कोरोना बाधित, एका दिवसात सापडले 21 रुग्ण

सोलापूर प्रतिनिधी । शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून, आज एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. बैठक संपल्यानंतर त्यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसराला भेट दिली. त्यावेळी ते … Read more

सोलापूरमध्ये आठवड्याभरात दगावल्या 20 शेळ्या, रोगाचे निदान न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही. गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं … Read more

सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या 81 वर, आज नवीन 13 रुग्ण सापडले

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा वाढतच आहे. आज दिवसभरात सोलापूरमध्ये तब्बल 13 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 81 वरती येऊन पोहंचला आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी चार पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने सापडलेल्या तेरा रुग्णांमध्ये सोलापुरातील सदर … Read more