बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना प्रकाश आंबेडकरांनी तिलांजली दिली

Untitled design

 सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख देखील घेतले आहे. बाबासाहेबांच्या विचारांना आणि तत्वाला प्रकाश आंबेडकर यांनी तिलांजली दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी प्रकाश आंबेकर यांच्या सहितभाजपवर … Read more

“गंगाधर ही शक्तिमान है” असे म्हणत भाजपची राज ठाकरे यांच्यावर टीका

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सोलापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपवर सडकून टीका करत राज ठाकरे यांनी मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे सभा संपल्या नंतर सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर काही वेळाने उस्मानाबाद येथील सभा संपवून शरद … Read more

सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…..

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात काल हॉटेल मध्ये भेट झाली. या भेटीत नेमकी  काय चर्चा झाली याबद्दलसत्य समोर आले नसले तरी प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत या  संदर्भात व्यक्त केले आहे. कॉंग्रेस हा गाढव पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे तो करतो. निवडणुकीच्या … Read more

विनोद तावडेंना पंढरपूरच्या विद्यार्थ्याचं झणझणीत खुले पत्र

Vinod tawde

सोलापूर | “ऐपत नसेल तर शिकू नको नोकरी कर” असे वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना सोलापूरच्या एका विद्यार्थ्याने खुले पत्र लिहिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरून सत्तेच्या धुंदीत आणि एसी ची हवा कानात गेल्यामुळे तावडे वाट्टेल ते बोलत आहेत असे म्हणून सदर विद्यार्थ्याने तावडे यांना पत्रातून जाब विचारला आहे. पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे. नमस्कार … Read more

सोलापूरला आणिबाणी आणणारे मोदी हे हिटलरच – सुशिलकुमार शिंदे

Shushil Kumar Shinde

मुंबई प्रतिनिधी | आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे … Read more