अभिमानास्पद! जवळपास 400 मजुरांच्या कुटुंबीयांसाठी पुन्हा एकदा धावला सोनू सूद, अशा प्रकारे केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. जेव्हा स्थलांतरित मजूर वाईट स्थितीत घराबाहेर पडले तेव्हा त्यांची चित्रे आणि व्हिडिओंमुळे प्रत्येकाला हलवले. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ही जबाबदारी स्वीकारली, हजारो प्रवासी कामगारांना त्यांच्या घरीच पाठवले नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थादेखील केली. सोनूच्या या कार्याचेही खूप कौतुक झाले.लॉकडाउन … Read more

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more

मजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच हजार रुपये घेऊन आला होता

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे असंख्य मजुरांची गैरसोय झाली. हाताचे काम गेले. उपासमारीची वेळ आली. घरी जाण्याचे रस्ते बंद झाले. अशा संकटाच्या परिस्थितीत सोनू सूद मजुरांच्या मदतीला धावून आला. सोनूने या मजुरांची अडचण ओळखत त्यांना बसने त्यांच्या गावी पाठवायला गेल्या काही … Read more

राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या … Read more

‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील कामगारांसाठी हिरो

कर्नाटक मध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या कामगारांना निरोप देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेता सोनू सूद आला मजुरांच्या मदतीला धावून, केली अशाप्रकारे मदत..

मुंबई । देशातील विविध भागातून राज्यांत कामासाठी आलेल्या परप्रांतातील कामगारांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या भागात इतर राज्यातील अनेक मजूर कामासाठी येत असतात. मात्र लॉकडाउनमुळे अनेक दिवस हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेचा मजुरांना सामना करावा लागला. दरम्यान केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची … Read more