IT छाप्यानंतर सोनू सूदकडून आयकर विभागाचा समाचार, म्हणाला-“मी तुमच्या सेवेला हजर आहे”

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. अलीकडेच त्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या छाप्यांदरम्यान प्रचंड टॅक्सचोरीचे सबळ पुरावे सापडले आहेत. आयकर विभागाच्या या छाप्यांच्या पथकाने मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे एकाच वेळी छापे घातल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान … Read more

हे तर रडीचे डाव; सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि विविध कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. सोनू सूदसारख्या लोकांवर छापेमारी म्हणजे रडीचा डाव असून हा पोरखेळ एक दिवस तुमच्यावरच उलटेल असा इशारा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून दिला आहे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच … Read more

आता सोनू सूदच्या मदतीने तुम्ही वाढवू शकता तुमचा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आज भारतातील पहिले ग्रामीण बी 2 बी ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ट्रॅव्हल युनियन लॉन्च केले. अभिनेता सोनू सूदच्या पुढाकाराने ट्रॅव्हल युनियन प्रत्येक जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅव्हल युनियन सदस्यांना (ट्रॅव्हल एजंट) प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रवासी सेवा सुलभ करेल. म्हणजेच प्रवासाशी संबंधित सर्व … Read more

रेमडेसिवीर आणलात कुठून? अभिनेता सोनू सूद आणि आमदार झिशान सिद्दीकी मुंबई हायकोर्टाच्या रडारवर

SonuSood_ZishanSiddhiqui_BombayHC

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनावरील उपचाराकरीत उपयुक्त असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन गरजेपेक्षा कमी असल्याने त्याचा तुटवडा आरोग्य यंत्रणेला जाणवत होता. मात्र अश्या वेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद व आमदार झिशान सिद्दीकी यांनी ते परस्पर मिळवून वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात या दोघांवर चांगलेच ताशेरे ओढले. विचारात करताना रेमडेसिवीर औषध ओरिजिनल आहे का? त्याचा पुरवठा कायदेशीर आहे का? … Read more

अखेर भेट झालीच! सोनू सूदच्या भेटीला पोहोचला हैद्राबादचा व्यंकटेश; पायी चालत कापले ७०० किमी अंतर

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद सध्या कोरोनाच्या महाभयंकर काळात लोकांना मदत करताना दिसतोय. दरम्यान लोक त्याला देवासमान मानू लागली आहेत. या दरम्यान त्याचा एक जबरदस्त चाहता.. चाहता कमी भक्त जास्त असणारा एक युवक हैद्राबादहुन थेट मुंबईकडे पायी चालत निघाला होता आणि ते हि केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी. देवाला भेटण्यासाठी पायीच जायचं असत म्हणत या … Read more

देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं; सोनू सूदच्या भेटीसाठी आतुर चाहत्याची पायी वारी

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद याने लॉकडाउनच्या काळात अनेकांची मदत केली आहे. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीची आस घेऊन आणि काहीजण आभार व्यक्त करण्यासाठी जमा झाल्याचे दिसतात. मात्र सोनू सूदचा एक असा चाहता आहे जो सोनूला भेटण्यासाठी हैदराबादवरून चक्क पायी निघालाय. दररोज ४० किलोमीटर चालत सोनूचा हा जबरा फॅन थोडे … Read more

अभिनेत्री माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन; इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करीत सोनू सूदचे मानले आभार

Mahi Vij_Sonu

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिकांच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाने माहीच्या अत्यंत जवळ असलेल्या तिच्या लहान भावाला हिरावून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र भाऊ बरा होऊन घरी परतेल, अशी माहीला अपेक्षा होती. मात्र १ जून २०२१ रोजी त्याच्या निधनाची बातमी तिला मिळाली. त्याच्या … Read more

कुणी हात जोडले, कुणी पाया पडले तर कुणी पदर पसरले; यावर सोनूने काकुळतीने म्हटले..

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर महामारीशी लढा देत आहे. अश्या काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी अगदी देवदूतासारखा धावला आहे. त्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान अनेक मजदूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. तर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू अनेकांना रुग्णालयात बेड, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि इंजेक्शन मिळवून देत आहे. त्याच्या या मदत्कार्यामुळे … Read more

दुग्धाभिषेकाच्या नावावर दुधाची नासाडी..? अभिनेत्री कविता कौशिक भडकली

Kavita Kaushik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीमुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन अंतर्गत सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे बंद आहेत. परिणामी अनेक लोक एकवेळ अन्न किंवा पोटाला चिमटा काढून दिवस काढत आहेत. अश्यावेळी अभिनेता सोनू सूद आपल्या परीने शक्य तितकी सर्वप्रकारची मदत गरजू लोकांना करतो आहे. यामुळे त्याच्याप्रती आदर आणि कृतज्ञता … Read more

अकल बडी के भैस..!आंध्रामध्ये सोनू सूदच्या फोटोला चढविला हार आणि केला दुग्धाभिषेक; व्हिडीओ झाला वायरल

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. अश्या या भयावह परिस्थितीमध्ये अनेक लोक कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचाही समावेश आहे, अगदी गतवर्षापासून तो करत असलेल्या मदतीचा ओघ अगदी कायम आहे. कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी … Read more