सूद फाउंडेशनच्या मदतीचा कलेक्टर साहेबांनी फेटाळला दावा; मग सोनू सूदने पुरावा दाखवून दिले उत्तर

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येसमोर वैद्यकिय व्यवस्था पुरती कोलमडताना दिसत आहे. अश्या संकटाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा दाता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत प्रत्येकाच्या मदतीला तो धावून जात आहे. सोनू सूदने सोमवारी ओडिशातील एका गरजू व्यक्तीस मदत केली होती. त्यानंतर सोनूने … Read more

वडिलांच्या निधनानंतर व्यक्त झाला टप्पू; सोनू सूदचे आभार मानत लोकांना केले हे आवाहन

Bhavya Gandhi_Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर एक पोस्ट करीत तो व्यक्त झाला आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता सोनू सूदसोबत वडिलांच्या उपचारासाठी मदत केलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सोबतच त्याने लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लस घ्या असे आवाहन … Read more

कुणाचे दुःख पाहायला डोळ्यांची गरज लागत नाही; सोनू सूदला भेटली जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अश्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण स्वतःहून पुढाकार घेताना दिसत आहेत. गतवर्षापासून कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू लोकांची जमेल तितकी मदत करतोय. दिवसरात्र तो देशातील अनेको लोकांसाठी खपतोय. अशावेळी सोनूला एक अशी व्यक्ती भेटली आहे, जिच्यामुळे त्याला हे कार्य करताना आणखीच प्रेरणा मिळतेय. … Read more

थँक यू भावा..! भज्जीच्या मदतीला धावला सोनू सूद; ट्विटरवर केली होती रेमडेसीवीरची मागणी

Harbhajan Singh_Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोरोनाच्या या लाटेत अनेक लोक अक्षरशः हतबल होऊन इतरांकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. या कठीण काळात अनेकांनी स्वतःहून मदतीचा आपापल्या परीने हात पुढे केला. मात्र बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात गरजूंसाठी देवदूत बनला आहे. तो नेहमीच सर्वाना शक्य तितकी पूर्ण मदत करताना दिसतो. सध्या या संकटाच्या काळात तो फक्त गरजूंनाच … Read more

आम इंसान ही बेहतर हूं..आप लोगों के साथ तो खडा हूं..! सोनू सूदच्या वक्तव्याने जिंकली चाहत्यांची मने

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने कहर केला आहे. अश्या काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. त्याने अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांच्या हाकेला धाव घेतली. त्यामुळे त्याचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनवण्याची मागणी करतोय. नुकतीच राखी सावंतने सोनू पंतप्रधान व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती. तर त्याआधी अभिनेता … Read more

तुस्सी ग्रेट हो सोनू सूद..! ४ देशांतून ऑक्सिजन प्लान्ट आणण्याचा घेतला निर्णय

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकिय व्यवस्था मात्र कोलमडताना दिसतेय. अश्यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गेल्या वर्षी लोकांना मदत करण्यास सुरवात केली. त्या मदतीचा ओघ आजही तितक्याच जोराने कायम आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा असल्यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लान्ट घेण्याचे ठरविले … Read more

रिअल सुपरहिरो सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

sonu

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अडकलेल्या कितीतरी लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी पूर्णपणे मदत करणाऱ्या रिअल लाईफ सुपर हिरो सोनू सूदला कोरोनाने गाठालं आहे. अभिनेता सोनू सूदची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनू सूदने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सूचित करू … Read more

बोर्ड परीक्षा रद्द करा, म्हणत सोनू सूदने सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं देखील विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. देशात 1 लाख 45 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना … Read more

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?? ; सोनू सूदने दिली ‘या’ दिग्गज नेत्याला पसंती

sonu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाऊन च्या काळात गरिबांच्या मदतीला धावून जाणार सोनू अनेक अनेक लोकांसाठी देवदूत बनला. आपल्या दिलदार वृत्तीमुळे सोनूने अनेकांची मने जिंकली. याच पार्श्वभमूीवर सोनू सूदला ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड’ ने सन्मामित करण्यात आलं. यावेळी सोनूची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्याला महाराष्ट्रातील आवडता नेता कोणता?, असा सवाल करण्यात आला. यावर सोनूने … Read more

खिशात पैसे नसल्यास सोनू सूद व्यवसाय सुरू करण्यास करेल मदत, गावातील तरुणांना मिळेल व्यवसाय करण्याची संधी

नवी दिल्ली । कोरोना काळातील लॉकडाऊन काळापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोट्यावधी लोकांना खूप मदत करत आहे. त्याचा हा ट्रेंड अद्यापही संपलेला नाही. सोनू सूदने परदेशात काम करणाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मागील वर्षातच वेगवेगळ्या भागात आणि परदेशात मदत केली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारानेही आपली मदत करण्याची पद्धत ही वेळ आणि गरजेनुसार बदलली आहे. … Read more