वयाच्या 54 व्या वर्षी रिंगमध्ये परतणार दिग्गज माइक टायसन; होणार हाय वोल्टेज लढत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच दिवसांपासून हेवीवेट चॅम्पियन माईक टायसनला परत येण्याची चर्चा होते आहे. गुरुवारी, अखेर त्याने जाहीर केले की, 12 सप्टेंबरला तो पुन्हा रिंगमध्ये उतरणार आहे. गुरुवारी, त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितले की, 12 सप्टेंबर रोजी तो चार डिजीवन विश्वविजेत्या रॉय जॉन्सविरुद्ध बाउट मध्ये उतरणार आहे. रॉयच्या आधी असे सांगितले जात होते … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

लॉकडाउन मध्ये आई वडिलांना भेटण्यासाठी त्याने पालथे घातले 5 देश; सायकलवरून केला 2000 कि.मी. चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची महामारी आणि संचारबंदीच्या काळात घरी परतणाऱ्या अनेक कथा इतिहासात नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये आता युनान मधून स्कॉटलंडला शिक्षणासाठी गेलेल्या क्लेन पापादिमित्रियो या विद्यार्थ्यांचाही समावेश झाला आहे. त्याचे कारणही असेच आहे. आईवडिलांची खूप आठवण आली म्हणून त्याने सायकल घेतली आणि २००० किलोमीटरचा प्रवास केला. पापादिमित्रियो याने स्कॉटलंड मधून यूनानला पोहोचण्यासाठी  … Read more

महाराष्ट्रातील ऑलिम्पिकपटू म्हणतोय, ‘होय मी शेतकरी आहे’

नाशिक । गेल्या काही महिन्यांपासून जगासह देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आलाय परिणामी सर्वच क्षेत्रांचे व्यवहार बऱ्याच अंशी ठप्प झाले होते. कला आणि क्रीडा विश्वही याला अपवाद ठरलं नाही. याच परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळं कुठे अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहेत. असं असताना ऑलिम्पिकमध्ये देशाच्या … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more