तब्बल 45 दिवसांनंतर जिल्ह्यातील सर्वच आगारातून धावली लालपरी

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 45 व्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून एसटी धावली. दिवसभरात 84 ‘एसटी’च्या 221 फेऱ्या झाल्या. यातून साडेतीन हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे संघटनेने संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर कामावर हजर … Read more

प्रवाशांना दिलासा ! जिल्ह्यातील 7 आगारांतून लालपरी रस्त्यावर

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजेच जिल्ह्यातील आठ आगारांत पैकी सात आगारातून काल दिवसभरात तब्बल 101 बस गाड्या धावल्या. केवळ सिल्लोड आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्याच बरोबर कामावर हजर झालेल्या चालक वाहकांची संख्याही वाढली आहे. काल दिवसभरात 104 चालक आणि 57 वाहक कामावर हजर झाले. काल जिल्ह्यात एकूण 642 कर्मचारी कामावर … Read more

जिल्ह्यात विविध मार्गांवर बससेच्या 220 फेऱ्या

औरंगाबाद – मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून, यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. परंतु काही कर्मचारी कामावर परत असल्याने एसटी महामंडळाने काही प्रमाणात बस सेवा सुरू केली आहे. काल दिवसभरात एसटी महामंडळाने विविध मार्गांवर 47 बसेस सोडल्या. या बसेसने 220 फिरा केल्या असून यातून 3300 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. पुणे मार्गावर … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 54 बसेसची फिरली ‘चाके’

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 54 एसटी बसच्या 154 फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाहीच्या माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. 21 चालक आणि 30 वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण 55 कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली. तर महामंडळ प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईत काल आणखी … Read more

सातारा एसटी बसवर दगडफेक, दुचाकीवरून हल्लेखोर पसार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास तलाव परिसरात अज्ञात इसमाने एस.टी बसवर दगडफेक केली. अचानक चालकाच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. झाडीत दबा धरुन बसलेल्यांनी दगडफेक केल्यानंतर दुचाकीवरून पळ काढला. सातारा बसस्थानकातून बाहेर पडलेलीबस कास तलाव परिसरात आल्यानंतर अज्ञातांनी दगडफेक केली. सातारा- बामणोली – गोगवे या चालत्या बसवर अचानक दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. कास तलाव … Read more

जिल्ह्याभरात 47 लालपरींची चाके रस्त्यावर, ‘या’ मार्गावर झाल्या फेऱ्या

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात तीन संपकरी कर्मचाऱ्यांना ‘बडतर्फ का करण्यात येऊ नये’ अशा नोटिसा बजावण्यात आल्या, तर दुसरीकडे चालू झालेल्या लाल परिणाम प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना लालपरिंचे चाके हळूहळू रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यातील 5 आगारात मिळून एकूण 47 लालपरींनी … Read more

एसटीच्या 12 कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा 

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण शहा यांनी दिली आहे. दुसरीकडे 15 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीनीकरणासाठी संप सुरूच आहे. या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी … Read more

दिवसभरात ‘या’ मार्गांवर धावल्या 40 लालपरी

st bus

औरंगाबाद – मागील 40 ते 50दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस बंदच आहेत. मात्र, आता काही कर्मचारी कामावर हजर होत असून, त्यांच्या मदतीने काही मार्गांवर एसटी बसेस प्रवाशांना घेऊन धावू लागल्या आहेत. काल मंगळवारी औरंगाबाद विभागात विविध मार्गांवर 40 बसेस धावल्या. या बसेसने 59 फेऱ्या केल्या तर आतापर्यंत 620 … Read more

…अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांचा इशारा

sadawarte

औरंगाबाद – एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सगळा पिटारा मी उघडणार नाही, 20 डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशारा अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील … Read more

एसटीची सेवा हळूहळू पर्वपदावर, जिल्ह्याभरात ‘इतक्या’ लालपारींची फिरली चाके

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे संपकाळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दिवसभरात 40 एसटी बस मार्फत 62 फेऱ्या करण्यात आल्या, त्यातून दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला तर 62 कर्मचाऱ्यांनी ड्यूटी बजावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे, असे असले तरीही कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. रविवारी … Read more