खूशखबर! शिवनेरीच्या तिकीट दरात एवढी कपात, परिवहनमंत्री रावते यांची घोषणा

दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू मुंबई प्रतिनिधी | मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या … Read more

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगलीहून मिरजेकडे जाणाऱ्या शहरी बस वाहतुकीच्या बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटल्याने बस दुभाजकावर आदळली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. शहरी बस वाहतूक विभागाची बस हि सांगलीतून मिरजेकडे जात होती. सदरची बस भरती हॉस्पिटलसमोर आल्यावर बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटला.त्यामुळे बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने बसमधील २७ प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी आगार प्रमुखांना गावकऱ्यांचा घेराव

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  गेल्या ६ महिन्यापासून काले गावातील एस.टी सेवेच वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले  होते.  याचा नाहक त्रास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवाशांना व ग्रामस्थांना होत होता. एसटी प्रशासनाच्या नाहक त्रासाला कंटाळून अखेर काले ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी कराड आगाराचे आगारप्रमुख जे.डी पाटील यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. काले मसूर ही शटल सेवा पुन्हा सुरु करण्याचे लेखी … Read more

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ८,०२२ जागांसाठी मेगा भरती

mqdefault

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक व वाहक पदांकरता मेगाभरती जाहीर केली आहे. सदरील भरती दोन भागांत होणार असून इच्छुक उमेदवारांकडू अर्ज मागवण्यात आले आहेत. पहील्या फेरित ४,४१६ पदे तर दुसर्‍या फेरीत ३,६०६ पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे – एकुण जागा – ३६०६ जागा पदाचे नाव – चालक तथा वाहक … Read more

SC आणि ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोक-यांच्या बढत्यांमध्ये आरक्षण नाहीच

Thumbnail

मुंबई | सतिश शिंदे अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांच्या बढत्यांतील आरक्षणामधील काही महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय दिला. यामध्ये (SC/ST) च्या कर्मचा-यांना नोकरीमधल्या बढत्यांमध्ये आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अनुसूचित जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीत आरक्षण देण्यासाठी डेटा जमा करण्याची गरज नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यासही नकार दिला आहे. यावेळी … Read more