दिवाळीत मुहुर्तावर कोकण प्रवास महागला! ST महामंडळाकडून 10 टक्क्यांनी भाडेवाढ

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या मुहूर्तावर कोकणात जाणाऱ्यांना यंदा भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण की, एसटी महामंडळाने सणासुदीमुळे हंगामी भाडेवाढ केली आहे. महामंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंगळवार रात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आले आहे. यामुळे आता रत्नागिरी ते मुंबईदरम्यानचा प्रवास 50 रुपयांनी महागला आहे. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सने भाड्यात दुपट्टीने वाढ झाली असताना दुसरीकडे एसटी महामंडळाने … Read more

ST महामंडळात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 10 मार्चपर्यंत कामावर या; अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही; राज्य सरकार कडून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने स्थापना केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात मात्र एसटी कर्मचाऱ्यांने विलीनीकरण शक्य नसल्याचे समोर आले आहे. हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सादर केला. अहवालात नेमकं काय म्हंटल- एसटी कर्मचाऱ्यांने राज्य सरकार … Read more

आता यांत्रिक कर्मचारी‌, वाहतूक निरीक्षकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग

ST

औरंगाबाद – एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांचा आता चालक म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाहतूक नियंत्रकाकडे वाहकाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर एसटीचालक म्हणून त्यांना … Read more

स्मार्ट बसचा एसटीसोबतचा करार मनपा करणार रद्द

smart city bus

औरंगाबाद – शहर बससाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने एसटी महामंडळासोबत केलेल्या कराराचा फेर विचार केला जाणार आहे. शहर बसला पुढील वर्षात स्वतंत्र करू, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल सांगितले. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून … Read more

संपाचा फटका; एसटीचे सात कोटी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद विभागाला दररोज पन्नास लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत तब्बल सहा ते सात कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून संप सुरू केला आहे. सुरवातीला महामंडळाने प्राथमिक मागण्या मान्य केल्यामुळे एसटी कृती समितीने संप मागे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: 107 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

औरंगाबाद – एसटी महामंडळातील रोजंदारीवरील नव्या चालक तथा वाहक असलेल्या 107 कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दोन दिवासांत तेरा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी 24 तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास … Read more

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ मारामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

सातारा | साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या 9व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस … Read more

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; सात दिवसांपासून बस आगारातच उभ्या

औरंगाबाद – एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज सलग सातवा दिवस. दररोज सुमारे 50 ते 60 लाखांपर्यंत उत्पन्न कमावणारी लाल परी बंद असल्यामुळे गेल्या सात दिवसात औरंगाबाद विभागाचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर दिवाळी हंगामात जास्त कमाई होत असते मात्र आता हा हंगामही हातातून गेला आहे. आत्तापर्यंत 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले … Read more