2000 रुपयांच्या नोटा बदलाबाबत SBI चा मोठा निर्णय; बँकेने नेमकं काय म्हंटल?

sbi on 2000 notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत. ग्राहकांना ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. एका दिवसात लोक जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकतात. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने मोठी घोषणा केली आहे. … Read more

SBI ग्राहकांसाठी खुशखबर!! बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम

sbi bank statement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बँकेत केलेल्या व्यवहाराचा तपशील हा बँक स्टेटमेंटद्वारे आपल्याला मिळत असतो. पण त्यासाठी वेळ काढून आपल्याला बँकेत जावे लागते. कधी कधी स्टेटमेंट मिळवण्यासाठी लांबचलांब रांगेत उभे रहावे लागते जे खूपच कंटाळवाणे असते, पण जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत ज्याद्वारे एका फोन … Read more

गृहकर्जावर SBI पुरवतेय ‘ही’ खास सुविधा; आता तुमच्या क्रेडिट स्कोरवर ठरणार गृह कर्जाचे व्याजदर….

jpg_20230516_142255_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्य बँकांप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या मार्जिनल कॉस्ट लेन्डिंग रेट अर्थात MCLR वर कुठल्याच प्रकारे बदल केला नाही. आय सी आय सी आय बँक, बँक ऑफ बडोदा , युनियन बँक यांसारख्या अन्य बँकांनी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI ) नंतर आपल्या मार्जिनल कॉस्ट लेन्डिंग रेट अर्थात MCLR … Read more

परीक्षेशिवाय नोकरीची संधी; SBI मध्ये बंपर भरती

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने तब्बल 868 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर या पदासाठी ही भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक … Read more

SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण फिक्स्ड डिपॉझिट्स करणार असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण सरकारी बँक असलेल्या SBI च्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्स योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. SBI कडून सर्वोत्तम स्कीम अंतर्गत 15 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम जमा केल्यावर PPF, NSC आणि इतर पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स योजनांच्या तुलनेत … Read more

SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बदलत्या काळानुसार SBI कडून आपल्या खातेदारांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत एसबीआयच्या योनो मोबाइल बँकिंग एपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या अनेक ग्राहक घर बसल्या मोबाईल एपद्वारे बँकेचे खाते उघडत आहेत. अशा परिस्थितीत जर योनो खाते बंद झाले … Read more

SBI ने सुरू केली नवीन एफडी स्कीम, जाणून घ्या ‘या’ योजनेशी संबंधित खास गोष्टी

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या FD वरील व्याज दरात 25 bps ने वाढ केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जास्त व्याज दरांसह एक नवीन स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स स्कीम जाहीर केली. ही योजना सामान्य श्रेणीतील गुंतवणूकदार तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल जी पुढील महिन्यात बंद होईल. SBI Amrit Kalash … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.कारण SBI ने सर्व कालावधीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 10 … Read more

गॅस कटरने स्टेट बॅंकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

State Bank of India

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेसावळी (ता.खटाव) येथील मुख्य चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा रात्रीच्या दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी अंतर्गत असलेले सीसीटिव्ही पैकी एक फोडल्याचे तर दुसऱ्याला चिकटपट्टी लावून इतर वायरिंग तोडून टाकली. तर अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनाचा वापर केला असून अंदाजे तिन ते चार व्यक्तींचा सामावेश … Read more

SBI मध्ये 1438 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 जानेवारी 2023 ही … Read more