SBI मध्ये 714 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये विविध पदांच्या एकूण 714 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून 20 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. संस्था– स्टेट बँक ऑफ इंडिया एकूण पदे- 714 पदाचे नाव- विशेषज्ञ अधिकारी … Read more

सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; प्रतिक्षांची प्रेरणादायी कहाणी पहाच…

Pratikas Tondwalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हणतात ना कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. ते करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असावा लागतो. अशाच आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या सातवी पास असलेल्या मुंबईतील प्रतीक्षा तोंडवळकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांची हि प्रेरणादायी कहाणी नक्की … Read more

SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : Whatsapp आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. आता अनेक बँकाकडूनही Whatsapp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. यादरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील Whatsapp बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना एसबीआय च्या WhatsApp नंबरवरून चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या माहितीसह अनेक सेवांचा लाभ घेता येईल. … Read more

स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी राहुल घार्गे यांची निवड

पुसेसावळी | स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकपदी महाराष्ट्रामधून राहुल नंदकुमार घार्गे यांची एकमेव निवड झालेली आहे. या निवडीबद्दल वडगाव (ज. स्वा) येथे जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव (ज.स्वा.) ता. खटाव येथील राहुल घार्गे ‌यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी अविनाश फडतरे, भिमराव घोडके डॉ.माळी सातारा, जयसिंग जाधव ,दिनकर भुजबळ, संभाजी थोरात, … Read more

SBI Yono Lite युझर्सना करावा लागला विचित्र समस्येचा सामना; तुम्हालाही आली का ‘ही’ अडचण ?

PIB fact Check

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन YONO च्या युझर्सना आज एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला. अनेक युजर्सने ट्विटरवर या समस्येबद्दल लिहिले. ज्यानंतर SBI ने या प्रकरणी लोकांना सांगितले की,”तांत्रिक समस्येमुळे युझर्सना त्रास झाला आणि या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.” वास्तविक, योनो युझर्सना त्यांच्या फोनवर चुकीच्या नोटिफिकेशन येत होत्या. … Read more

SBI कार्ड हरवले तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

PIB fact Check

नवी दिल्ली । देशात बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. आजच्या काळात छोटीशी जरी चूक झाली तरीही फटका बसू शकतो. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पाडण्यापासून टाळू शकता. जर तुमचे क्रेडिट कार्ड कोणी हरवले किंवा चोरीला गेले … Read more

SBI ने गर्भवती महिलांच्या भरतीचे नियम बदलले; आयोगाने जारी केली नोटीस

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांवरून गदारोळ सुरू झाला आहे. SBI ने गर्भवती महिलेला तात्पुरते अयोग्य ठरवून 3 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी नियुक्तीवर बंदी घातली आहे. यानंतर दिल्ली महिला आयोगाने बँकेला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. SBI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 3 महिन्यांपेक्षा जास्त … Read more

SBI देत आहे दरमहा 60 हजार रुपये कमावण्याची संधी; आता घरबसल्या करा ‘हे’ काम !

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुमचाही जर घरबसल्या बिझनेस सुरू करण्याचा विचार असेल किंवा तुम्ही काही अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही घरबसल्या बसल्या महिन्याला 60 हजार रुपये सहजपणे कमवू शकता. SBI तुम्हाला ही संधी देत ​​आहे. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI ATM फ्रँचायझी घेऊन … Read more

आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार 20 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेतून सॅलरी अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात घेऊयात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाउंट असलेल्या … Read more

SBI ने बदलले नियम, त्याविषयी जाणून घ्या अन्यथा थांबवले जाऊ शकतील ट्रान्सझॅक्शन

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, आता ग्राहक स्टेट बँकेच्या YONO अ‍ॅप्लिकेशनमध्ये फक्त त्याच फोन नंबरवरून लॉग-इन करू शकतात जो बँक खात्यात रजिस्टर्ड केला असेल. या नियमानंतर तुम्ही इतर कोणत्याही फोन नंबरवरून बँकेची सर्व्हिस घेऊ शकणार नाही. बँकेचे म्हणणे … Read more