Mukhyamantri Tirth Darshan Yojana | ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चे सुधारित निकष समोर, 31 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana | राज्यात सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. आणि नागरिक या योजनांचे स्वागत देखील करतात. परंतु सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत आहे. या योजनेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार देखील चालू आहे. अशातच आता सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) सुरू केलेली आहे. आणि या … Read more

Swadhar Yojana | सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपये; जाणून घ्या पात्रता

Swadhar Yojana

Swadhar Yojana | सरकारने आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणली आहे. त्यातही सर्वसामान्य नागरिकांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकारने योजना आणलेल्या आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील चांगले शिक्षण घेता यावे. त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी देखील सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि यातीलच एक योजना म्हणजे स्वाधार योजना. (Swadhar … Read more

Mukhymantri Vayoshri Yojana | जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी

Mukhymantri Vayoshri Yojana

Mukhymantri Vayoshri Yojana | आपले सरकार हे नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला केंद्रस्थानी ठेवून ते नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सरकार हे शेतकरी, महिला त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांचे 65 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना … Read more

Badlapur School Sexual Assault Case | बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा निर्णय; सर्व शाळांमध्ये करणार मोठा बदल

Badlapur School Sexual Assault Case

Badlapur School Sexual Assault Case | आपल्या भारत देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्षे उलटलेली आहेत. परंतु या भारत देशात अजूनही मुलींना स्वतंत्र मिळालेला आहे का? अजूनही अगदी लहान मुलींपासून ते तरुणींपर्यंत सगळ्याच मुली बिनधास्तपणे सगळीकडे वावरू शकतात का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण कोलकत्तातील अत्याचार प्रकरणानंतर आता बदलापूरमध्ये देखील एक … Read more

ठरलं तर!! यादिवशी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यावर होणार जमा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladaki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आतापर्यंत या योजनेसाठी लाखोंच्या वर अर्ज जमा झाले आहे. तसेच सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड … Read more

Stamp Paper : 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जास्त पैसे घेतात? ‘इथे’ करा तक्रार

Stamp Paper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stamp Paper) सर्वसामान्य जीवनशैलीत अनेक लोकांना भाडेकरार, खरेदीखत, प्रतिज्ञापत्र यांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. या सरकारी करार पत्रांसाठी स्टॅम्पपेपरची गरज असते. शहरातील तहसील कार्यालय तसेच मुद्रांक विक्रेत्यांकडून स्टॅम्प पेपर खरेदी केला जातो. ज्याची शासनाने १०० रुपये किंमत निर्धारित केली आहे. मात्र गेल्या काही काळापासून असे निदर्शनास आले आहे की, शासनाने निर्धारित केलेल्या … Read more

लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत , सरकारने महाराष्ट्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे. यामुळेच आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे … Read more

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार पेन्शन; शासनाच्या ‘या’ योजनेचा वृद्धांना होईल फायदा

Post Office Senior Citizen Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वृद्धावस्थेत सर्वाधिक उपयोगी येते ती म्हणजे आयुष्यभर करण्यात आलेली बचत. यामध्ये तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी बचत केली असेल तर तिचा फायदा आवश्य तुम्हाला होतो. सध्याच्या घडीला तुम्हीही जर वृद्धावस्थेसाठी पैसे बाजूला टाकण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू … Read more

Maharashtra Budget Session 2024: राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या या मोठया घोषणा!!

Maharashtra Budget Session 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2024-25 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये, जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार, राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार, वर्षभरात नवी मुंबईत विमानतळ बांधले जाणार अशा घोषणांचा समावेश आहे. यासह इतर अनेक घोषणा अजित … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

anganwadi supervisor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका … Read more