Stock Market : शेअर बाजारात घसरण ! Sensex 52,482 तर Nifty 15,721 वर बंद झाला
नवी दिल्ली । आठवड्याच्या तिसर्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE Sensex 66.95 अंक म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 52,482.71 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE Nifty 26.95 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 15,721.50 वर बंद झाला. आज मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, रिअल्टी, बँकिंग आणि पीएसयू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव होता. या … Read more