Nivati Beach Konkan : सिंधुदुर्गाची थायलंडला टक्कर!! पांढऱ्या वाळूचा ‘हा’ समुद्र किनारा स्वर्गाहुनी सुंदर; एकदा तरी भेट द्याच

Nivati Beach Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nivati Beach Konkan) कोकण म्हणजे स्वर्गसुख असे उगाच म्हणत नाहीत. उंच उंच माडाची झाडे, हिरवागार निसर्ग, निळेशार लांबच्या लांब पसरलेला समुद्रकिनारा, लाल माती, आंबा- काजू- सुपारीच्या बागा, कौलारू घर, शहाळ्याची मलई आणि रानमेवा. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा हा अनेक पर्यटकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही तर मन प्रफुल्लित देखील करतो. कोकण … Read more

Haiku Stairs Hawaii : पृथ्वीवर ‘या’ ठिकाणी आहे स्वर्गाचे दार; 3 हजार 922 पायऱ्या कराव्या लागतात पार

Haiku Stairs Hawaii

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haiku Stairs Hawaii) जर कुणी तुम्हाला सांगितलं की जिवंतपणी तुम्ही स्वर्ग पाहू शकता. तर तुम्हाला विश्वास बसेल काय? अर्थात बसणार नाही. पण हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर असलेल्या हायकू स्टेअर्स अर्थात पायऱ्या थेट स्वर्गात घेऊन जातात म्हणे. होय. तुम्ही बरोबर वाचताय. थेट स्वर्गात जाण्याच्या पायऱ्या. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट कुणालाही … Read more

Country Of Midnight Sun : जगातील ‘या’ देशात केवळ 40 मिनिटांची असते रात्र; मध्यरात्रीच उगवतो सूर्य अन होते सकाळ

Country Of Midnight Sun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Country Of Midnight Sun) संपूर्ण जगभरात विविध रहस्य दडली आहेत. यातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जेवढं विज्ञान आपल्याला चकित करतं त्याहून जास्त जगभरातील ही रहस्य आपल्याला थक्क करत असतात. मानवातील जिज्ञासा ही त्याला एखाद्या गोष्टीविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा देते. त्यामुळे अनेक लोकांना रहस्य, गुड, आश्चर्य अशा गोष्टींशी संबंधित … Read more

Gate To Hell Cave : भारतातील असं मंदिर जिथे आहे ‘नरकाचा दरवाजा’; प्रवेश केल्यास मृत्यू अटळ

Gate To Hell Cave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gate To Hell Cave) संपूर्ण भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगळी आख्यायिका आणि प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. देशातील या मंदिरांमध्ये एक असं मंदिर आहे ज्या मंदिराची ओळख अत्यंत वेगळी आणि इतरांपेक्षा अनोखी आहे. असं म्हणतात की, या मंदिरात ‘डोअर्स ऑफ हेल’ अर्थात ‘नरकाचा दरवाजा’ आहे. त्यामुळे या … Read more

Bhasma Holi : ‘इथे’ स्मशानात खेळली जाते चितेच्या राखेने होळी; शिवभक्त आनंदाने उधळतात अस्थी

Bhasma Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhasma Holi) जगभरातील तमाम लोकांचा आवडता सण म्हणजे ‘होळी’. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी गुलाल, फुले, पाणी आणि रंगाने होळी खेळली जाते. अनेक भागांतील होळी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. जसं की, यूपीच्या बरसाणा येथील लठमार होळी के तो क्या केहने. तसेच मथुरेचा … Read more

Strange Incident : अद्भुत!! आकाशगंगेत ‘शिव’ आणि ‘शक्ती’ची भेट; मिलनाचे दृश्य पाहून डोळे दिपतील

Strange Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Incident) या सुंदर विश्वात विविध ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. यातील काही थक्क करणाऱ्या तर काही हैराण करणाऱ्या असतात. पृथ्वीतलावर घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम चकित करत असतात. तशाच अंतराळात घडणाऱ्या घटना देखील एखाद्या रहस्यांपेक्षा कमी नाहीत. आजवर अवकाशात कैक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, काही गुपितं अशी असतात ज्यांचा … Read more

Eggless Omelette : अंड्याशिवाय बनवता येतं चविष्ट ऑम्लेट; फक्त 5 मिनिटांत होते तय्यार

Eggless Omelette

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eggless Omelette) दगदगीच्या आयुष्यात रोज काहीतरी चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवले जातील असे चवीला भन्नाट पदार्थ खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे रोजची पोळी भाजी आणि डाळ भात खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं मात्र पौष्टिक आणि तितकंच चविष्ट खायला मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल? अनेक लोक नाश्त्यामध्ये अंड खाणं पसंत … Read more

World Forest Day 2024 : ‘या’ घनदाट जंगलात पुरुषांना No Entry; हिंमत करून गेलाच तर समजा गेलाच..

World Forest Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Forest Day 2024) दरवर्षी दिनांक २१ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ साजरा केला जातो आणि आज तोच खास दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू असा की, जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जनमानसात जागरूकता वाढवणे. जगभरातील पहिला ‘जागतिक वन दिन’ हा २१ मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता आणि … Read more

Weird Place : काय सांगता? पृथ्वीवरही आहे ‘पाताळलोक’; सपाट जमिनीच्या गर्भात राहतात हजारो लोक

Weird Place

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Place) आज पर्यंत तुम्ही स्वर्ग, नरक, इंद्रलोक, यमलोक, पाताळ लोक याविषयी विविध गोष्टी ऐकल्या असतील. अनेक पौराणिक कथा, ग्रंथ यांमध्ये या लोकांविषयी माहिती दिलेली आहे. तसेच पौराणिक कथांवर आधारलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील स्वर्ग, नरक आणि पाताळ लोक दाखवले जाते. यातील पाताळ लोक अत्यंत भयानक दाखवलेले असते. ते अस्तित्वात आहे का? … Read more

Artificial Intelligence : AI चॅटबॉटमूळे साधला मृत आईशी संवाद; कोणी केला चकित करणारा दावा?

Artificial Intelligence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Artificial Intelligence) गेल्या काही काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञान प्रचंड विकसित होताना दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात AI टूल्सचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. AI टूल्सची प्रगती अत्यंत उल्लेखनीय आहे. दरम्यान, आपल्या दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरावा म्हणून सिद्ध झालेली अशी अनेक साधने आहेत जी … Read more