Interesting News : भारताला समुद्रात सापडलंय घबाड; 60 दशकांपूर्वीचा शोध आजही लावतोय अर्थव्यवस्थेला हातभार

Interesting News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting News) आपला देश हा विविध पद्धतीने संपन्न मानला जातो. यातच सागरी संपत्तीचा देखील मोठा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. पृथ्वीवर भूखंडापेक्षा जास्त भाग पाण्याचा असून त्यामध्ये महासागराचा भाग सर्वाधिक आहे. ज्यामध्ये जगाच्या उत्पत्तीची अनेक रहस्य दडली आहेत. यांपैकी काही वैज्ञानिकांच्या संशोधनातून उलगडली. तर काही अद्यापही समुद्राच्या पोटात सुरक्षित आहेत. द्वापार युगापासून … Read more

Bulandshahr Jail : भारतातील ‘या’ तुरुंगात भटकतात भूतं; इथे 1000 हून जास्त स्वातंत्र्य सैनिक चढवलेत फासावर

Bulandshahr Jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bulandshahr Jail) आज पर्यंत तुम्ही अनेक भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या असतील. कधी खवीस, कधी चेटकीण तर कधी पांढऱ्या साडीतल्या भुताच्या गोष्टी अक्षरशः घाम काढतात. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे गेल्या २१ वर्षांपासून भुतांच्या नुसत्या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत तर इथे आत्मे भटकतात असे सांगितले जाते. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर या … Read more

Lake Of Skeletons : बापरे!! भारतातील ‘या’ तलावात तरंगतात मानवी सांगाडे; इथे दडलंय हजारो वर्षांपूर्वीचं रहस्य

Lake Of Skeletons

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lake Of Skeletons) आपल्यापैकी अनेक लोकांना रहस्य, भुताटकी, गूढ अशा प्रकारच्या कथांमध्ये प्रचंड रस असतो. त्यामुळे अशी लोक जगभरात विविध ठिकाणी अद्भुत, अद्वितीय आणि डोळ्याला दिसूनही न पटणाऱ्या गोष्टींचा शोध घेत असतात. अशा अनेक घटना, वास्तू आपल्याला पहायला मिळतात. ज्या डोळ्यासमोर असूनही असू नये असं वाटतं. आपल्या भारतातही अशा अनेक रहस्यमय गोष्टी … Read more

Purnagad Fort : कोकणातील गर्द झाडीत दडला आहे शिवकालीन जलदुर्ग; फिरायला पुरतात फक्त 15 मिनिटं

Purnagad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Purnagad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इतिहास म्हटलं की, सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि त्यांचे गड किल्ले समोर येतात. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना अनेक गड किल्ल्यांचे योगदान लाभले. ज्यातील काही किल्ले त्यांनी लढाई करून जिंकले होते. तर काही किल्ले त्यांनी बांधले होते. यांपैकी काही … Read more

Lonar Lake : महाराष्ट्रातील ‘या’ सरोवराचा चंद्रावरील मातीशी संबंध; ‘या’ गोष्टी जाणून व्हाल चकित

Lonar Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lonar Lake) रहस्य, चमत्कार, गुढ, जादू अशा गोष्टी फार कमी आणि क्वचितच ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक लोकांना याविषयी एक विशेष आकर्षण असते. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींच्या पुस्तकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये अशा रंजक गोष्टी वाचल्या, पाहिल्या असतील. पण अस्तित्वात असणाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या देशात अशी अनेक ठिकाण आहेत … Read more

Baramotichi Vihir : विहिरीत बांधलाय गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाचे सातारकरांकडून जतन

Baramotichi Vihir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baramotichi Vihir) आपल्या देशाला भव्य इतिहास आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे. यांपैकी मराठ्यांच्या इतिहासाचे जतन करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गड- किल्ले पहायला मिळतात. यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू सातारा जिल्ह्यामध्ये जतन करण्यात आल्या आहेत. कारण, पूर्वी सातारा ही ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखले जायचे. … Read more

Stambheshwar Mahadev : निसर्गाचा अद्भुत चमत्कार; भारतातील ‘हे’ शिवमंदिर दिवसातून 2 वेळा बुडते पाण्यात

Stambheshwar Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stambheshwar Mahadev) संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःतचं एक अजूबा आहेत. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून … Read more

Kadyavarcha Ganpati : कोकणातील ‘या’ गावात स्थानापन्न होण्यासाठी स्वतः अवतरले होते श्रीगणेश; आजही आहे पावलाची खूण

Kadyavarcha Ganapti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kadyavarcha Ganpati) आजपर्यंत तुम्ही अनेक स्वयंभू मंदिरं पाहिली असाल किंवा त्यांच्याविषयी ऐकले असाल. यातील अनेक मंदिरं ही ऐतिहासिक वस्तूंपैकी एक असतील तर काही मंदिरांची भव्यता लक्षवेधी असेल. अशाच एका अत्यंत जुन्या पुरातन मंदिराबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिथे स्वतः विघ्नविनाशक श्रीगणेश अवतरले आणि स्थानापन्न झाले. इतकेच काय तर या मंदिराच्या परिसरात … Read more

Adolf Hitler : हिटलरच्या मिशा अशा कशा? कारण ऐकून व्हाल थक्क

Adolf Hitler

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adolf Hitler) ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष आणि जर्मनीचा हुकूमशहा होता. अत्यंत क्रूर, निर्दयी आणि सनकी हुकूमशहा अशी त्याची ओळख. लोकशाहीचा अवलंब म्हणजे मूर्खपणाचे लक्षण असे त्याचे स्पष्ट मत होते. तर हुकूमशाही सर्वश्रेष्ठ, असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याची नुसती झलक सुद्धा थरकाप भरवणारी होती. अत्याचाराचे दुसरे नावचं हिटलर होते. … Read more

Bibi Ka Maqbara : मराठवाड्यातही आहे दिल्लीच्या आग्रासारखा सुंदर ‘ताजमहाल’; तुम्ही पाहिलाय का?

Bibi Ka Maqbara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bibi Ka Maqbara) दिल्लीच्या आग्रा नगरातील यमुना काठी वसलेला ‘ताजमहाल’ हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानला जातो. ताजमहाल हा मोगल स्थापत्य कलेचा एक अत्यंत उत्कृष्ट असा नमुना आहे. त्याची बांधकामाची शैली आणि सौंदर्य अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. मुख्य म्हणजे, ताजमहाल हा केवळ त्याच्या सौंदर्यासाठी नव्हे तर प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात … Read more