धक्कादायक! गरोदर पत्नीवर गोळी झाडून सैनिकाने स्वतः केली आत्महत्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आर्मीच्या जवानाने आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री वर्ध्यातील पुलगाव येथे ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री आपल्या ड्युटीवरून परत आल्यानंतर अजय कुमार सिंग यांचे पत्नी प्रियांका कुमारी यांच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस गन मधून प्रियांका यांच्यावर गोळी … Read more