कापूस विकेना! कर्ज कसे फेडणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली आहे .घरचा कापूस ऑनलाइन नोंदणी करूनही घरातच पडून आहे, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे, ते कसं फेडणार या चिंतेत परभणीत एका तरुण शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सावळी गावांमध्ये राहणारा तरुण शेतकरी राजेभाऊ ज्ञानोबा काळे (वय २५) याने टोकाची … Read more

कोरोनातून बरे झालेल्या युवकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय व्यक्ती भारतातील केरळ या राज्यातील आहे. तो दुबईच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये आपले नातेवाइक आणि इतर ६ जणांसह राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी दुबई पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि … Read more

दिल्लीत IRS अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

नवी दिल्ली । दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात एका आयआरएस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या निवासस्थानी छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ते १९८८ च्या बॅचचे भारतीय रिव्हेन्यू अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचे नाव केशव सक्सेना असे होते. जे भारतीय आयकर विभागात प्रधान आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांचे वय ५७ वर्षे … Read more

क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची इंस्टाग्राम वर पोस्ट टाकून आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्र प्रचंड चमक असणारे क्षेत्र आहे असे म्हणतात. भले भले यामध्ये गुंतून जातात आणि जेव्हा वास्तवाचे भान होते तेव्हा निराश होतात. अभिनय क्षेत्रात आपले नशीब अजमावायला मुंबईत आलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिच्यासोबत असेच काहीसे झाल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे. कोरोनामुळे इंदौर ला आपल्या आईवडिलांकडे काही दिवसांसाठी गेलेल्या प्रेक्षाने गळफास घेऊन आत्महत्या … Read more

धक्कादायक! सातव्या पतीची हत्या करून पत्नीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील बालाघाटातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. या जोडप्याचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ज्यामध्ये पत्नी नबाई हिचे हे सातवे लग्न तर तिचे पती लोकराम यांचे हे दुसरे लग्न होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गुरुवारी … Read more

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या … Read more

पती करत होता टिकटॉक बनवण्याचा हट्ट; पत्नीने मुलासोबत केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडिया अ‍ॅ प टिकटॅकमुळे एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. आई आणि मुलगा अशा या दोन मरण पावलेलय व्यक्ती आहेत. करीमा (वय ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे तर तिचा मुलगा हा अल्पवयीन होता. सोमवारी रात्री … Read more

पत्नी, मुलगा आणि मुलावर झाडली गोळी; CRPF च्या जवानांची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना घडली. जेथे एका सीआरपीएफच्या जवानाने आपली पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर या सीआरपीएफ जवानाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. या घटनेची माहिती मिळताच छावणीत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही तातडीने तिकडे आले आणि … Read more

भय कोरोनाचे! टेस्ट रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाने केली आत्महत्या

पुणे । कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यात आज धक्कादायक घटना घडली. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने एका २४ वर्षीय रुग्णाने आज येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.पुणे शहरातील बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात काल (१४ मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

प्रेयसीच्या लग्नाच्या अगोदर रात्री घरात घुसला प्रियकर; दुसर्‍या दिवशी एकाच बेडवर दोघांचे मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील नवाबाद पोलिस स्टेशन भागात एका युवकाने घरात घुसून आपल्या मैत्रिणीला गोळी घातली. यानंतर त्याने स्वत: लाही गोळी घातली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या घरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी परिसरात ही बातमी पसरताच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि … Read more