Drinking Water : उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी ‘या’ वेळा एकदम परफेक्ट; डिहायड्रेशन टाळता येईल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी घामावाटे उत्सर्जित होते आणि पाण्याची मात्रा कमी होऊ लागते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सन स्ट्रोक आणि उष्णतेच्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात योग्य मात्रेत पाणी पिणे गरजेचे असते. तहान लागली म्हणून किंवा प्यायला हवं म्हणून पाणी पिऊ नये. तर पाणी पिण्याच्या … Read more