निर्भया बलात्कार आणि हत्याकांडावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

thumbnail 1531109141850

दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिली आहे. परंतु मुकेश (२९), पवन गुप्ता (२२)आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी पॅरामिल्ट्रीची विद्यार्थिनी निर्भया हिच्यावर चालत्या गाडीत बलात्कार करून अत्यंत हिंस्त्र पणे तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. … Read more

सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी संबंधावर सुनावणी

thumbnail 1530883127711

दिल्ली : भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ नुसार समलिंगी संबंध बेकायदेशीर असून त्यास शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी असणे हे नैसर्गिक असल्याचे अनेक वैद्यकीय चाचण्यांच्या अंती स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडून हमसफर ट्रस्टच्या अशोकराव कवि आणि आरिफ जफर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालय सदरील याचिकांवर आज एकत्रित सुनावणी देणार असल्याचे समजत … Read more

राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

thumbnail 1530802788938

दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.