बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेयेंनी काढली रिया चक्रवर्तीची लायकी, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय फारच जोशात आलेले दिसले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिया चक्रवर्ती हिची ‘लायकी’ही काढली. यावेळी त्यांना रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं त्यांच्या म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने आत्मपरीक्षण करावं, तर राऊतांनी तोंड बंद ठेवावं; राणेंचा सल्ला

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह ( Sushant Singh Rajput ) प्रकरणावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी (narayan rane) राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने आता तरी आत्मपरीक्षण करावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या … Read more

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च … Read more

‘अब बेबी पेंग्विन तो गयो’.. सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नितेश राणेंचं ट्विट

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या निकालानंतर ट्विट करत भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ असं म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतेवेळी राणे यांनी थेट शब्दांत यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयानं देशाची, … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBI कडे; न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय !- देवेंद्र फडणवीस

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संधान व्यक्त केलं आहे. आजचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. संजय … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताचं अंकिता लोखंडे म्हणाली ..

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनंही लगेचच याबाबतचं आपलं मत मांडलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, या आशयाचं ट्विट करत अंकितानं न्यायदेवतेचा फोटो पोस्ट केला. अंकिता व्यतिरिक्त सुशांतच्या कुटुंबीयांसह इतरही सेलिब्रिटींनी या निर्णयाचं स्वागत करत आता … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यावर पार्थ पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले..

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर पार्थ पवार (parth pawar) यांनी ट्विट केलं आहे. सत्यमेव जयते, असं सांगत पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पार्थ … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आज रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी म्हणून चर्चेत असणाऱ्या रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली … Read more