बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप! सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीला नेटकऱ्यांनी चांगलचं धारेवर धरलं. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाली असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपासणी सीबीआय करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सुशांत संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ … Read more

पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटबाबत विचारणा करताचं सुप्रिया सुळेंनी जोडले हात

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर ”सत्यमेव जयते ”असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं होतं. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंना आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंना पार्थच्या प्रतिक्रियेबाबत विचारलं असता, त्यांनी त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी CBIची टीम आज मुंबईत दाखल होणार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसंच मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं, असंच न्यायालयाकडून सागंण्यात आलं आहे. त्यानंतर आता पुढील तपासासाठी सीबीआयची टीम आज मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सीबीआय घटनास्थळापासून, सुशांतच्या जवळच्या सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सर्वोच्च … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBIकडे गेल्यानंतर पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून एक खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे … Read more

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाही दोष आढळला नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. याशिवाय संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष … Read more

विचारवंतांच्या हत्या पचवणारा महाराष्ट्र ढोंगीच आहे – निखील वागळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे विचारच माहीत नाहीत, आणि ज्यांना विचार माहिती आहेत त्यांना ते आचरणात आणता येत नाहीत. डॉ नरेंद्र दाभोळकरांसारख्या बुद्धिवादी समाजसेवकाचा खून होऊनही जो समाज गेली ७ वर्षं झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला पुरोगामी कसं म्हणायचं? हा सवाल पत्रकार निखील वागळे यांनी उपस्थित केला. स्पष्ट … Read more

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास CBIकडे जाताच राज्यात हालचालींना वेग; गृहमंत्र्यांची महत्वाची बैठक

मुंबई । सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रालयात एक महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विधि व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री नितीश कुमार, म्हणाले..

पाटणा । अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.’ मुख्यमंत्री … Read more

सुशांतसोबतच दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची चौकशी देखील CBI करणार

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी आणि बिहार सरकारकडून केली जात होती. यावेळी सुशांत आत्महत्या प्रकरणातील वकील विकास सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. … Read more