उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या आत्मघाती हल्ल्यात आणि गोळीबारात 9 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर अफगाणिस्तानात अतिरेकी आणि सरकारी सुरक्षा दलामध्ये झालेल्या गोळीबारात कमीतकमी 9 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. तालिबानच्या एका आत्मघाती कारने केलेल्या बॉम्बस्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. प्रांतीय परिषदेचे सदस्य रझ मोहम्मद खान याबाबत म्हणाले की, हा हल्ला समागम प्रांताची राजधानी ऐबक येथे झाला. या हल्ल्यात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू … Read more

तालिबानने काश्मीरप्रश्नी घेतलेल्या ‘या’ भूमिकेमुळे पाकिस्तानला झटका ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तालिबानने नुकतेच जाहीर केले आहे की,’ यापुढे काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये (पाकिस्तान पुरस्कृत) अजिबात सहभागी होणार नाही. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही.’ काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सध्याला सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. मात्र तालिबानने हे सर्व दावे सोमवारी फेटाळून लावले आहेत. … Read more

अमेरिका-तालिबान शांतता कराराचा आज भारत बनणार साक्षीदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ९/११ हल्ल्याला १९ वर्ष  झाले असतांना आज अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक महत्त्वपूर्ण शांतता करार होणार आहे. या कराराची खास बाब म्हणजे तालिबानशी संबंधित प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या एक दिवस अगोदर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला काल शुक्रवारी … Read more