अखेर विमानात तालिबानविषयी विनोद करणाऱ्या ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याची निर्दोष मुक्तता!

Aditya Varma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2022 साली भारतीय वंशाच्या आदित्य वर्मा (Aditya Varma) या ब्रिटीश विद्यार्थ्याने विमान उड्डाणावेळी आपल्या काही मित्रांना तालिबानसंदर्भात (Taliban) एक विनोद स्नॅपचॅटवर पाठवला होता. याप्रकरणी त्याच्यावर स्पॅनिश न्यायालयात खटला देखील सुरू होता. आता या खटल्यामध्ये आदित्य वर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर त्याला न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे. त्यामुळे आदित्य … Read more

अमेरिकन सैन्याने सोडलेली शस्त्रे पाकिस्तानला पाठवतो आहे तालिबान

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे, ती भारताविरुद्ध सीमापार चकमकींमध्ये वापरली जाऊ शकतात. मात्र, तालिबानने सातत्याने ते चांगले तालिबान असल्याचा आग्रह धरला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेची बरीच शस्त्रे तिथेच शिल्लक होती. यातील बहुतांश शस्त्रे डिसेबल करण्यात आली आहेत. मात्र काही … Read more

घरातून पळून जाऊन बनली पॉर्न स्टार, आता कुटुंबाचा इतका तिरस्कार करते की 30 वर्षांपासून बोलणेही नाही

काबूल । अफगाणिस्तानची अ‍ॅडल्ट स्टार असलेली यास्मिना अली सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच, तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आणि ती पॉर्न स्टार बनल्यापासून तालिबानला तिला आपल्या रडारवर धरले असल्याचे सांगितले. ती या इंडस्ट्रीत कशी आली आणि ती आपल्या कुटुंबाचा तिरस्कार का करते याबद्दल तिने अनेक खुलासा केले आहेत. यास्मिना अलीने आपल्या मनाविरुद्ध लावत असलेला विवाह … Read more

असे आहे अफगाणिस्तानच्या एकमेव पॉर्न स्टारचे आयुष्य, माहिती मिळताच तालिबान करेल शिरच्छेद

ब्रिटन । तालिबानने गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. यासह जगातील आणखी एक देश लोकशाहीतून तालिबानी राजवटीत गेला. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळताच पुन्हा एकदा तेथे कहर सुरू केला. ज्यामध्ये महिलांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही महिलेला कामावर जाऊ दिले जात नाही. त्याचबरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला या आतातालिबानच्या निशाण्यावर आहे. अशा … Read more

तालिबानच्या ‘या’ निर्णयाचे सर्वत्र होते आहे कौतुक, मात्र गरिबांवर आले नवीन संकट; कसे ते जाणून घ्या

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य प्रत्येक बाबतीत वाईट असल्याचे म्हटले जाते. मात्र एका दिवसापूर्वी सोशल मीडियावर एका निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तालिबानच्या अंतरिम सरकारने जंगले तोडणे आणि लाकूड विक्रीवर बंदी घातली आहे. किमान पर्यावरणवादी या मुद्द्यावर तालिबानचे समर्थन करत असल्याचे दिसते. पाकिस्तानी न्यूज पोर्टल ‘उर्दूपॉईंट’ च्या रिपोर्ट्स नुसार, तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता असलेला जबीहुल्ला मुजाहिदने … Read more

अफगाण मुलींसाठी खुशखबर, तालिबान लवकरच करू शकते ‘या’ गोष्टींची घोषणा

न्यूयॉर्क/काबूल । संयुक्त राष्ट्र संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, तालिबानने त्यांना आश्वासन दिले आहे की, ते लवकरच सर्व अफगाण मुलींना माध्यमिक शाळांमध्ये जाण्याची परवानगी देतील. गेल्या आठवड्यात काबुलला भेट दिलेल्या संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) चे उप कार्यकारी संचालक ओमर अब्दी यांनी सांगितले की,”अफगाणिस्तानच्या 34 पैकी पाच प्रांत – वायव्येतील बल्ख, जॉजजान आणि … Read more

अफगाणांना लूटत आहे पाकिस्तानी Airlines, तालिबानने पकडली चलाखी; म्हणाले -” बंदी घालू “

काबूल । एकीकडे पाकिस्तान तालिबान आणि अफगाणिस्तानला आपला मित्र मानतो तर दुसरीकडे वाईट काळात त्यांच्याकडून नफा मिळवण्यापासून तो परावृत्त होत नाही. किंबहुना, तालिबानने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी PIA ला इस्लामाबाद आणि काबूल दरम्यानची उड्डाणे थांबवण्याची धमकी दिली आहे. ACAA चे म्हणणे आहे की,” PIA ने काबूलसाठीचे विमान तिकीट महाग केले आहे.” Tolo न्यूजच्या मते, तालिबानने … Read more

PoK मध्ये अफगाणिस्तानचे 3000 सिम कार्ड ऍक्टिव्ह, तालिबानी दहशतवाद्यांची वाढली हालचाल

इस्लामाबाद । अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान आता जम्मू -काश्मीरमध्ये लढण्यासाठी सज्ज झाला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गुप्तचर संस्था ISI, सायबर प्रोपागंडा युनिट, तालिबान, जैश आणि लष्करचे दहशतवादी अफगाणिस्तानातून सिमकार्ड वापरत आहेत. रिपोर्ट्स नुसार, सध्या PoK मध्ये सुमारे 3000 अफगाण सिम कार्ड सक्रिय आहेत. जिथे एकीकडे ISI च्या सायबर प्रोपागंडा युनिटचे लोक … Read more

तालिबानकडून अमेरिकेला धमकी -“अफगाणिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न कराल तर … “

काबूल । तालिबानने अमेरिकेला धमकी देत ​​म्हटले आहे की,” त्यांनी अफगाणिस्तानला अस्थिर करण्याचा अजिबात विचार करू नये.” तालिबानच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी दावा केला की,” त्यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर पहिल्या समोरासमोर झालेल्या संभाषणादरम्यान या गोष्टी सांगितल्या.” मुत्तकीचे हे स्टेटमेंट तालिबानने अफगाणिस्तानात आपले राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणून आले आहे. … Read more

तालिबानी नेता म्हणाला -“पाकिस्तान कपटी आहे, विश्वासार्ह नाही; भारताने आमच्याशी Dilplomacy सुरू करावी”

काबूल । तालिबान आणि पाकिस्तान सरकार यांच्यातील संबंध गेल्या एका महिन्यात अनेक वळणांवरून गेले आहेत. आता पहिल्यांदाच तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने पाकिस्तानला देशद्रोही देश म्हटले आहे. एक न्यूज चॅनेलच्या रिपोर्ट नुसार, तालिबानच्या संस्थापकांपैकी एक असलेला मुल्ला अब्दुल सलाम झैफने म्हटले आहे की,”पाकिस्तान विश्वासार्ह नाही, जेव्हा आम्ही महासत्ता अमेरिकेपुढे गुडघे टेकले नाही, तर पाकिस्तानच्या हातात स्वतःला … Read more