Bachchu Kadu On Tanaji Sawant : … तर शेतकरी तुम्हाला तुमची औकात दाखवेल; बच्चू कडू तानाजी सावंत यांच्यावर संतापले

Bachchu Kadu tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलं आहे. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांशी बोलताना ज्याप्रकारची भाषा वापरली त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता प्रहार … Read more

Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावंत यांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, औकातीत राहून बोलायचं

tanaji sawant on farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढली आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. तसेच सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही असा दम … Read more

… तर सत्तेतून बाहेर पडलेलं बरं; निवडणुकीपूर्वी दादा गटाने टाकला बॉम्ब

ajit pawar shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीतच महायुतीत (Mahayuti) मध्ये वादाचा खडा पडला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला कि अजित पवार यांच्या जवळच्या नेत्याने थेट आपण सत्तेतून बाहेर … Read more

भूम परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??

Bhum Paranda tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत (Tanaji Sawant)… शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत … Read more

जनतेसाठी कामाची बातमी!! आता या सरकारी योजनेअंतर्गत दातांचे उपचारही मोफत होणार

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील जनतेला योग्य उपचार सेवा अगदी मोबलक दरात मिळावी, यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला एक मोठे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामध्ये सावंत यांनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. असे … Read more

Government Jobs : महाराष्ट्र शासनाकडून 11 हजार पदांसाठी मेगाभरती होणार; तरुणांना नोकरीची मोठी संधी

Government Jobs

Government Jobs | राज्यात कोरोना काळापासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तरूण योग्य भरतीची प्रतिक्षा करत आहेत. तर काही तरूण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या सर्वांमागे फक्त एक चांगली नोकरी मिळवण्याचा हेतू आहे. त्यामुळे अशा तरुणांसाठीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आरोग्य … Read more

15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी … Read more

सरकार पाडण्यासाठी 2019 पासुनच सुरुवात? 150 बैठकाही घेतल्या; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांच्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र सरकार पाडण्यासाठी आम्ही 150 बैठका घेतल्या असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशाने मोठी … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले की…

Tanaji Sawant Maharashtra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे … Read more

आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘या’ आजारांचाही समावेश; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान आज अधिवेशनात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महात्मा फुले जण आरोग्य योजनेत समावेश करण्यात आलेल्या महत्वाच्या उपचाराची माहिती देत घोषणा केली. आजाराशी निगडित अशा स्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य … Read more