Government Jobs : महाराष्ट्र शासनाकडून 11 हजार पदांसाठी मेगाभरती होणार; तरुणांना नोकरीची मोठी संधी

Government Jobs

Government Jobs | राज्यात कोरोना काळापासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तरूण योग्य भरतीची प्रतिक्षा करत आहेत. तर काही तरूण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या सर्वांमागे फक्त एक चांगली नोकरी मिळवण्याचा हेतू आहे. त्यामुळे अशा तरुणांसाठीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आरोग्य … Read more

15 ऑगस्ट पासून सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी … Read more

सरकार पाडण्यासाठी 2019 पासुनच सुरुवात? 150 बैठकाही घेतल्या; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांच्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र सरकार पाडण्यासाठी आम्ही 150 बैठका घेतल्या असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशाने मोठी … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले की…

Tanaji Sawant Maharashtra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे … Read more

आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘या’ आजारांचाही समावेश; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान आज अधिवेशनात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महात्मा फुले जण आरोग्य योजनेत समावेश करण्यात आलेल्या महत्वाच्या उपचाराची माहिती देत घोषणा केली. आजाराशी निगडित अशा स्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य … Read more

राम शिंदेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचा नेम तानाजी सावंतांवर; म्हणाले ज्याला हाफकिन संस्था…

pawar shinde sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मतदारसंघात येऊ नका म्हणत १० वेळा फोन केले असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत जशास तस प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना तानाजी सावंत यांचा मात्र शेलक्या शब्दात समाचार घेतला … Read more

तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता हा विषय संपला पाहिजे- शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई याना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता त्यांनी याबाबत माफीची मागितले आहे त्यामुळे हा विषय संपला पाहिजे असं शंभूराज देसाई यांनी … Read more

असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल; पेडणेकरांचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेतला. असल्या नालायक मंत्र्यांना मराठा समाज धडा शिकवेल असं म्हणत त्यांनी जोरदार घणाघात केला आहे. त्या मुंबईत प्रसामाध्यमांशी बोलत होत्या. पेडणेकर म्हणाल्या, मी … Read more

आधी वादग्रस्त विधान, अन् आता चौफेर टीकेनंतर तानाजी सावंतांचा माफीनामा

tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. यांनतर तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी माफी मागतो असं त्यांनी म्हंटल. मी मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. … Read more

सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज का सुटली? तानाजी सावंताचे धक्कादायक विधान

Tanaji Sawant

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान मराठा आरक्षणाबाबत (reservation) धक्कादायक वक्तव्य केले आहे. दोन वर्ष मराठा आरक्षण (reservation) गेल्यामुळे गप्प होते, आता सत्तांतर झाल्यावर लगेच मराठा आरक्षणाची (reservation) खाज सुटली, मिळालीच पाहिजे’ असे वक्तव्य तानाजी सावंत … Read more